शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

नववर्षाच्या पहिल्या दिवशीच पर्यटकांनी समुद्रकिनारी लुटला मनमुराद आनंद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2022 19:55 IST

कोकणातील अनेक समुद्रकिनारी मनमुरादपणे आनंद लुटत पर्यटकांनी 2022 वर्षातल्या पहिल्या दिवसाची सुरुवात केली. 

दापोली : कोकणातील अनेक समुद्रकिनारी मनमुरादपणे आनंद लुटत पर्यटकांनी 2022 वर्षातल्या पहिल्या दिवसाची सुरुवात केली. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाने निर्बंध लादले आहेत. त्यामुळे थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी बंधने आली होती. परंतु 2022 च्या पहिल्याच दिवशी पर्यटकांनी समुद्रकिनाऱ्याचा आनंद घेत नवीन वर्षाची सुरुवात आनंदमय वातावरणात केली आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील लाडघर समुद्रकिना-यावर दाखल झालेल्या पर्यटकांना थर्टी फर्स्ट साध्या पद्धतीने साजरी करण्याची वेळ आली. यामुळे पर्यटकांचा हिरमोड झाला होता. परंतु दुसऱ्या दिवशी एक जानेवारी रोजी अगदी सकाळीच स्वच्छ सुंदर समुद्र किनाऱ्यावर नवीन वर्षाचा मनमुराद आनंद लुटला.2019 ला अलविदा केल्यानंतर 2022 चे सर्वानाच प्रतीक्षा होती तो दिवस आज उजाडला, अन् पहिल्याच दिवसाचा आनंद साजरा करण्यासाठी पर्यटक सकाळपासूनच समुद्रकिनाऱ्यावर दाखल झाले. कोरोना निर्बंधामुळे समुद्रकिनाऱ्यावर थर्टी फर्स्ट साजरा करण्यावर बंदी घालण्यात आली होती.शनिवार आणि रविवार सुट्टी असल्याने कोकणातील रिसॉर्ट येत्या सोमवार पर्यंत फुल्ल आहेत. मात्र हंगामाच्या तुलनेत पर्यटक तुरळक प्रमाणात दाखल झाल्याने याचा परिणाम स्थानिक व्यवसाय वर झाल्याची प्रतिक्रिया स्थानिक व्यावसायिकांना दिली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीNew Yearनववर्षtourismपर्यटन