शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
5
सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
6
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
7
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
8
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
9
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
10
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
11
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
12
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
13
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
14
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
15
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
16
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
17
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
18
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
19
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान

अखेर दोन वर्षांनी मेर्वी परिसरातील बिबट्या जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2020 11:13 IST

leopard , forest department, Ratnagirinews रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी परिसरात ग्रामस्थांवर हल्ले करून दहशत पसरवणारा बिबट्या अखेर दोन वर्षांनी गुरूवारी पिंजऱ्यात जेरबंद झाला. बेहरे स्टॉप येथे लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या फसला आणि ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.

ठळक मुद्देपरिसरात होती बिबट्याची दहशत, गेले दोन वर्ष सुरू होते हल्लेपिंजऱ्यात जेरबंद होताच ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

रत्नागिरी : तालुक्यातील मेर्वी परिसरात ग्रामस्थांवर हल्ले करून दहशत पसरवणारा बिबट्या अखेर दोन वर्षांनी गुरूवारी पिंजऱ्यात जेरबंद झाला. बेहरे स्टॉप येथे लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या फसला आणि ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.पावस, मेर्वी या परिसरात सागरी मार्गावर गेली दोन वर्षे बिबट्याचे हल्ले होत आहेत. सायंकाळच्या वेळी या मार्गावरून जाणाऱ्या दुचाकीस्वारांवर हल्ला करून बिबट्याने जखमीही केले होते. बिबट्याच्या हल्ल्यानंतर तातडीने वनविभागाला माहिती दिली जात होती. त्यानंतर वनविभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल होत होते. मात्र, बिबट्याला पकडण्यात अपयश येत होते.या बिबट्याने आपला मार्ग बदलल्याने वनविभागाच्या ताब्यात तो सापडत नव्हता. त्याला पकडण्यासाठी रेस्क्यू टीमचे कॅमेरे व पिंजरेही लावण्यात आले होते. त्याचबरोबर मुंबईतील पथकही या भागात तळ ठोकून होते. या भागात ग्रामस्थांसमवेत दिवस - रात्र गस्तही सुरू ठेवण्यात आली होती. तरीही बिबट्या हुलकावणी देत होता. वनविभागाने या भागातील झाडेही कापून बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न केले होते. तरीही बिबट्या सापडला जात नसल्याने गावात भीतीचे वातावरण होते.गुरुवारी सकाळी या मार्गावरील बेहरे स्टॉप येथील पुलाखाली लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात बिबट्या फसल्याचे निदर्शनाला आले. गावातील ग्रामस्थांनी याची माहिती वन विभागाच्या अधिकारी प्रियांका लगड यांना दिली. त्यांनी घटनास्थळी दाखल होऊन या बिबट्याला पकडून नेले.

टॅग्स :leopardबिबट्याRatnagiriरत्नागिरीforest departmentवनविभाग