शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

दापोलीत मृत कावळे आढळल्याने खळबळ, मृत्यु बर्डफ्लुमुळे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2021 14:23 IST

Bird Flu Ratnagiri- दापोलीत काही दिवसांपूर्वीच डम्पिंग ग्राउंड परिसरात पाच कावळे मृतावस्थेत आणि त्याच दिवशी संध्याकाळी सबा कॉम्पेल्क्स काळकाई कोंड दापोली येथे सापडलेल्या मृत कावळ्यानंतर आता रविवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास शहरातील बुरोंडी नाका परिसरातील कोहिनूर हॉटेलसमोर अशाच प्रकारे दोन कावळे मृतावस्थेत आढळले आहेत. त्यामुळे दापोलीत खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्दे दापोलीत मृत कावळे आढळल्याने खळबळत्या कावळ्यांचा मृत्यु बर्डफ्लुमुळे

दापोली: दापोलीत काही दिवसांपूर्वीच डम्पिंग ग्राउंड परिसरात पाच कावळे मृतावस्थेत आणि त्याच दिवशी संध्याकाळी सबा कॉम्पेल्क्स काळकाई कोंड दापोली येथे सापडलेल्या मृत कावळ्यानंतर आता रविवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास शहरातील बुरोंडी नाका परिसरातील कोहिनूर हॉटेलसमोर अशाच प्रकारे दोन कावळे मृतावस्थेत आढळले आहेत. त्यामुळे दापोलीत खळबळ उडाली आहे.

मागील आठवड्यात गुरुवारी अशाच प्रकारे सापडलेले ते मृत कावळे तालुका पशुवैद्यकीय अधिकारी यांनी प्राथमिक तपासणी करून मृत पक्षी शवविच्छेदनासाठी पुणे इथे पाठवले आहेत, मात्र त्यांचा अहवाल प्राप्त होण्यापूर्वीच शहरात अचानक आणखी दोन कावळे मृतावस्थेत सापडल्याने खळबळ उडाली आहे.याही कावळ्यांची प्राथमिक तपासणी झाल्यानंतरच त्यांच्या आकस्मिक मृत्यूचे नेमके कारण कळणार आहे. तोपर्यंत अशा मृतावस्थेतील पक्षांना कोणीही हात न लावणे व संबंधित प्रशासनाला कळवणे आवश्यक आहे. दापोलीकरांनी सावधान रहाणे आवश्यक आहे.

टॅग्स :Bird Fluबर्ड फ्लूRatnagiriरत्नागिरीDapoli Nagar Panchayatदापोली नगरपंचायत