शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
4
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
5
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
6
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
7
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
8
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
9
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
10
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
11
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
12
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
13
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
14
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
15
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
16
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
17
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
18
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
19
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
20
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 

चीन विरोधात खेडमध्ये मनसेचा एल्गार, राष्ट्रध्वजाची केली होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 18:32 IST

भारत- चीन यांच्या सैनिकांमध्ये लडाख सीमेवर सुरू असलेल्या चकमकीत सीमेवर तैनात असलेले २० भारतीय जवान शहीद झाल्याच्या पार्श्वभूमीवर खेड शहरातील शहरातील तीनबत्ती नाका येथे मनसेतर्फे निषेध करण्यात आला. यावेळी चीनच्या राष्ट्र ध्वजाची होळी करून चीनच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.

ठळक मुद्देचीन विरोधात खेडमध्ये मनसेचा एल्गार, राष्ट्रध्वजाची केली होळीचिनी वस्तूवर बहिष्कार घालण्याची मागणी

खेड : भारत- चीन यांच्या सैनिकांमध्ये लडाख सीमेवर सुरू असलेल्या चकमकीत सीमेवर तैनात असलेले २० भारतीय जवान शहीद झाल्याच्या पार्श्वभूमीवर खेड शहरातील शहरातील तीनबत्ती नाका येथे मनसेतर्फे निषेध करण्यात आला. यावेळी चीनच्या राष्ट्र ध्वजाची होळी करून चीनच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.भारतीय सीमेवर चिनी सैनिकानी आक्रमण केल्याने सीमवेर तैनात असलेले २०पेक्षा अधिक जवान शहीद झाले आहेत. तर चर्चेसाठी गेलेल्या संतोष बाबू सारख्या अधिकाऱ्यांची चिनी लष्कराने भोसकून हत्या केली. त्यामुळे देशभरात संताप व्यक्त होत आहे.या संतापाचे पडसाद बुधवारी खेडमध्ये उमटले. मनसेचे राज्य चिटणीस तथा नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी आपल्या कार्यकर्त्या समवेत चीनच्या राष्ट्र ध्वजाची होळी केली. यावेळी नगराध्यक्ष खेडेकर यांनी चीनच्या वस्तूवर बहिष्कार टाका त्या खरेदी करू नका, असे आवाहन जनतेला केले.

टॅग्स :chinese dragonचिनी ड्रॅगनRatnagiriरत्नागिरी