शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी इलेक्ट्रिक कारने भारत भ्रमण

By मनोज मुळ्ये | Updated: November 4, 2023 10:28 IST

पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक कार आणि सोलर एनर्जीच्या प्रसारासाठी त्याने हे भारत भ्रमण सुरू केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : प्रदूषण ही आजची मोठी समस्या आहे त्यात वाहनांमुळे होणारे प्रदूषण सर्वात अधिक आहे गाड्यांची वाढती संख्या लक्षात घेता हे प्रमाण अजून वाढण्याची भीती आहे त्यामुळे पर्यावरण पूरक वाहतूक व्यवस्था आणि सौर ऊर्जेचा प्रसार करण्यासाठी एक तरुण इलेक्ट्रिक कार घेऊन भारत भ्रमण करत आहे आतापर्यंत ५४ दिवसात तब्बल आठ हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून हा तरुण आता कोकणात आला आहे सुनील रेड्डी असे त्याचे नाव असून तो हैद्राबाद येथील आहे.

सुनीलने १२ सप्टेंबरला मुंबईहून आपला प्रवास सुरू केला. पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक कार आणि सोलर एनर्जीच्या प्रसारासाठी त्याने हे भारत भ्रमण सुरू केले आहे.

१२ सष्टेंबरपासून त्यांने मुंबईतून इलेक्ट्रिक कारसोबत भारत भ्रमणाचा प्रवास सुरु केला. मुंबईतून इंदोर, जयपूर, कानपूर, जबलपूर, दिल्ली आणि गोवा असा प्रवास करत हा ३१ वर्षीय तरुण कोकणात आलाय. आयआयटी इंजिनिअर असलेल्या हा तरुणाने  आतापर्यंत या ८ हजार किलोमिटरचा प्रवास पूर्ण केला आहे.

टॅग्स :environmentपर्यावरण