शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

वृध्दाने केला चिमुरडीवर लैंगिक अत्याचार, आरोपी जेरबंद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 15:30 IST

राजापूर तालुक्यातील नाटे सागरी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात पोलीस स्थानकापासून काही अंतरावर असलेल्या एका गावात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे.

ठळक मुद्देवृध्दाने केला चिमुरडीवर लैंगिक अत्याचारआरोपी जेरबंद, अधिक तपास नाटे पोलीसाकडे

राजापूर : राजापूर तालुक्यातील नाटे सागरी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात पोलीस स्थानकापासून काही अंतरावर असलेल्या एका गावात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे.

अंगणात खेळत असणाऱ्या पाच वर्षाच्या चिमुरडीवर एका ७२ वर्षाच्या वृध्दाने लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार घडला आहे. पोलीसानी या नराधम वृध्दाला जेरबंद केले असून त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याची जेलमध्ये रवानगी केली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाच वर्षांची चिमुरडी शेजारी खेळायला गेली होती. सायंकाळी ती घरी आली असता तिला त्रास होत असल्याचे पाहून आजीने विचारणा केली असता शेजारच्या आजोबांनी केलेले घाणेरडा प्रकार मुलीने सांगितला.

संतप्त झालेल्या कुटुंबियांनी या प्रकारचा जाब विचारण्यासाठी गेले असता आपण काहीच केले नाही असा पवित्रा त्या व्यक्तीने घेतला. संतप्त पालकांनी संयम राखत थेट नाटे पोलीस स्टेशन गाठले व याप्रकरणी त्या वृध्दाच्या विरोधात तक्रार केली.या घटनेचे गाम्भीर्य ओळखत नाटे पोलीसानीही तत्काळ करवाई करीत रात्री १२ वाजताच वृद्धाला ताब्यात घेतले. या वृध्दाविरोधात बाललैंगिंक प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याची जेलमध्ये रवानगी केली आहे.

याप्रकरणी नाटे पोलीस स्थानकाचे सहायक पोलीस निरीक्षक लोकेश कानसे, पोलीस उपनिरीक्ष श्वेता पाटील यांनी दाखविलेल्या तत्परतेचेही स्वागत होत असुन या प्रकरणी श्वेता पाटील अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :PoliceपोलिसRatnagiriरत्नागिरी