शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांअभावी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात सामान्यांची गैरसोय, आमदार धडकले जिल्हाधिकारी कार्यालयावर

By मनोज मुळ्ये | Updated: June 20, 2023 16:51 IST

रत्नागिरी : डॉक्टरांअभावी जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये सामान्य माणसांची गैरसोय होत आहे. रुग्णालयात निर्माण झालेल्या समस्यांप्रती तोडगा काढण्याच्या अनुषंगाने शिवसेना ...

रत्नागिरी : डॉक्टरांअभावी जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये सामान्य माणसांची गैरसोय होत आहे. रुग्णालयात निर्माण झालेल्या समस्यांप्रती तोडगा काढण्याच्या अनुषंगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार राजन साळवी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मंगळवारी (२० जून) धडक दिली.रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय येथे सद्यस्थित एकही स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ तसेच अस्थिरोगतज्ज्ञ उपलब्ध नसल्यामुळे सामान्य माणसांची गैरसोय होत आहे. सामान्य माणसांच्या संतप्त भावना लक्षात घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार राजन साळवी यांच्या नेतृत्वाखाली धडक मारली. या समस्या जिल्हाधिकारी यांच्यासमोर मांडून तात्काळ तोडगा निघण्याबाबत मागणी केली. त्यानुषंगाने जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी निर्माण झालेल्या समस्या दूर करण्याच्या अनुषंगाने सचिव, आरोग्य विभाग, मंत्रालय यांच्याशी चर्चा करून उचित यंत्रणेच्या माध्यमातून तातडीने कार्यवाही करण्याचे मान्य केले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. संघमित्रा फुले - गावडे उपस्थित हाेत्या.यावेळी आमदार राजन साळवी समवेत रत्नागिरी विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रमोद शेरे, तालुकाप्रमुख प्रदीप साळवी, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, उपतालुकाप्रमुख अभय खेडेकर, शेखर घोसाळे, प्रशांत सावंत, उपशहरप्रमुख बावा चव्हाण, नितीन तळेकर, विभागप्रमुख माया पाटील, विजय देसाई, प्रदीप घडशी, महेंद्र चव्हाण, किरण तोडणकर, अमृत पोकडे, संदीप सुर्वे, सलील डफाळे, दिलावर गोदड, बाबा नागवेकर, बिपिन शिवलकर, शरद राणे उपस्थित होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीhospitalहॉस्पिटलMLAआमदारcollectorजिल्हाधिकारी