शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

निवडणुकीची धामधूम, यंदा मद्याचा साठा वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 18:05 IST

निवडणुकीची धामधूम आता सुरू झाली आहे. निवडणुका आल्या की, सर्वांचीच चंगळ असते. विशेषत: मद्यपींची चांगलीच चलती असते. निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत, तसा मद्याच्या साठ्यातदेखील वाढ करण्यात आली आहे.

ठळक मुद्देनिवडणुकीची धामधूम, यंदा मद्याचा साठा वाढला१ हजार ७१७ शस्त्र जमा

रत्नागिरी : निवडणुकीची धामधूम आता सुरू झाली आहे. निवडणुका आल्या की, सर्वांचीच चंगळ असते. विशेषत: मद्यपींची चांगलीच चलती असते. निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत, तसा मद्याच्या साठ्यातदेखील वाढ करण्यात आली आहे.

गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी २५ मार्च रोजी जिल्ह्यात २ हजार २५ लीटर इतका जास्त साठा करून ठेवण्यात आला आहे. गतवर्षी ३८ हजार ३१७ लीटर इतका मद्याचा साठा होता तर यावर्षी ४० हजार ३४३ लीटर इतका साठा आहे.निवडणुकीच्या काळात अनेक तळीराम राजकीय पक्षांच्या कामात हिरहिरीने सहभागी होतात. निवडणुकीचे काम केले की, सायंकाळी श्रमपरिहार करणारे अनेकजण असतात. त्यामुळे त्यांची बडदास्तदेखील राजकीय पक्षांकडून ठेवली जाते. त्यांची चोख व्यवस्थाही केलेली असते. निवडणुका जवळ आल्याने मद्यविक्रेत्यांनी आपल्या दुकानातील मद्याचा साठा आतपासूनच वाढविण्यास सुरूवात केली आहे.सद्यस्थितीत २५ मार्च रोजी गतवर्षीपेक्षा २ हजार २५ लीटर इतका जास्त साठा करून ठेवण्यात आला आहे.१ हजार ७१७ शस्त्र जमा

  1. २५ मार्च २०१९ रोजी ४२ शस्त्र जमा करण्यात आली असून, आतापर्यंत १ हजार ७१७ शस्त्र जमा केली आहेत. तसेच कलम १०७ अन्वये ३२३, कलम १०९ अन्वये २६, तर कलम ११० अन्वये ३२ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई ,९३ जणांवर अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले आहेत.
  2. राज्य उत्पादन शुल्काने आतापर्यंत ७५ ठिकाणी छापे मारले आहेत. त्यामधून ८ लाख ८२ हजार ४६८ रूपये किमतीचा २४ हजार ७१४ लीटर इतका मद्यसाठा जप्त करण्यात आला, तर ३६ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
टॅग्स :PoliceपोलिसRatnagiriरत्नागिरी