शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी शहरावर ड्रोनची राहणार करडी नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 14:06 IST

corona virus Ratnagiri : रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊन जाहीर करताच पोलिसांनी त्याची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे़. रत्नागिरी शहराची व्याप्ती पाहता लॉकडाऊनची अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी पोलिसांनी ड्रोन कॅमेऱ्याचा आधार घेतला आहे़. ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे शहरात बारीक लक्ष ठेवण्यात येणार असून, नियमांचे उल्लंघन करताना आढळल्यास कारवाई करण्यात येणार आहे़.कोरोनाची साखळी तोडण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात कडक लॉकडाऊन जाहीर केले आहे़; त्याची अंमलबजावणी ३ जूनपासून सुरू झाली आहे.

ठळक मुद्देरत्नागिरी शहरावर ड्रोनची राहणार करडी नजरनियमांचे उल्लंघन करताना आढळल्यास कारवाई

रत्नागिरी : जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊन जाहीर करताच पोलिसांनी त्याची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे़. रत्नागिरी शहराची व्याप्ती पाहता लॉकडाऊनची अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी पोलिसांनी ड्रोन कॅमेऱ्याचा आधार घेतला आहे़.

ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे शहरात बारीक लक्ष ठेवण्यात येणार असून, नियमांचे उल्लंघन करताना आढळल्यास कारवाई करण्यात येणार आहे़.कोरोनाची साखळी तोडण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात कडक लॉकडाऊन जाहीर केले आहे़; त्याची अंमलबजावणी ३ जूनपासून सुरू झाली आहे.लॉकडाऊनच्याकाळात केवळ अत्यावश्यक सेवेला मुभा देण्यात आली आहे. शहरात विविध ठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी केली आहे़ त्याचबरोबर विविध भागांत पेट्रोलिंगही सुरू आहे. मात्र, शहराची व्याप्ती पाहता शहरातील अंतर्गत मार्गावर लक्ष ठेवणे कठीण जात आहे़.

या छुप्या मार्गांचा वापर करून नागरिक घराबाहेर पडत आहेत़ लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी होण्यासाठी रत्नागिरी शहरात ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करण्यात येणार आहे़. नागरिकांनी कितीही छुप्या मार्गाने घराबाहेर पडण्याचा प्रयत्न केला तर अशांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.पोलीस दलातर्फे वापरण्यात येणाऱ्या ड्रोन कॅमेऱ्याचे गुरुवारी रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर येथे प्रात्यक्षिक घेण्यात आले़ यावेळी रत्नागिरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे, परिविक्षाधीन अधिकारीडॉ. सुदर्शन राठोड, शहर पोलीस निरीक्षक अनिल लाड, वाहतूक पोलीस निरीक्षक शिरीष सासने, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज भोसले, पोलीस कॉन्स्टेबल नरेश नवले उपस्थित होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcctvसीसीटीव्हीPoliceपोलिसRatnagiriरत्नागिरी