शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग यांनी स्वीकारला पदभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 15:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी मंगळवारी सकाळी पदभार स्वीकारला. अतिरिक्त पोलीस ...

ठळक मुद्देडॉ. प्रवीण मुंढे यांची जळगावला बदली पोलीस दलातर्फे रत्नागिरीत स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी मंगळवारी सकाळी पदभार स्वीकारला. अतिरिक्त पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांनी त्यांचे स्वागत केले.जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांची जळगाव येथे बदली झाली आहे. त्यामुळे त्यांचे हे पद रिक्त झाले आहे. या रिक्त झालेल्या पदावर मोहितकुमार गर्ग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंगळवारी सकाळी त्यांनी या पदाचा पदभार स्वीकारला. जिल्हा पोलीस दलातर्फे विशाल गायकवाड यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर डॉ. गर्ग यांनी रत्नागिरीतील कामकाजाची माहिती घेतली. तसेच शहर पोलीस स्थानकाला भेट देऊन पाहणी केली.दोनवेळा पोलीस महासंचालकांकडून पदक मिळवणारे डॉ. गर्ग गडचिरोलीत अतिरिक्त पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत होते. ते पदोन्नतीने या पदावर रूजू होत आहेत. ते एमबीबीएस असून, मूळचे पंजाबमधील संगरूर जिल्ह्यातील आहेत. ते सन २०१४च्या बॅचमधील आयपीएस असून, पहिली पोस्टिंग त्यांची मणिपूरला झालेली होती. जून २०१८मध्ये ते महाराष्ट्र केडरला आले. मणिपूर तसेच गडचिरोलीत केलेल्या उत्तम कामामुळे त्यांना दोनवेळा पोलीस महासंचालक पदक मिळाले आहे.अ३३ंूँेील्ल३२ ं१ीं

टॅग्स :PoliceपोलिसTransferबदलीRatnagiriरत्नागिरी