शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

देवरुख नगर पंचायत विकसित करणार जलपर्यटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2022 16:07 IST

नदी पात्रातील पाण्यावर छाेट्या फायबर बाेटी साेडून जल पर्यटन सुरु करण्याचा मानस देवरुख नगर पंचायतीचा आहे.

देवरुख : नगरपंचायत देवरुख यांनी शाळा नं. १ समोर सप्तलिंगी नदीवर घातलेल्या बंधाऱ्यामुळे नदीचे पाणी अडविण्यात आले आहे. त्यामुळे पाणी पातळीतही वाढ झाली आहे. नदी पात्रातील पाण्यावर छाेट्या फायबर बाेटी साेडून जल पर्यटन सुरु करण्याचा मानस देवरुख नगर पंचायतीचा आहे. त्यासाठी नगर परिषदेकडून चाचपणीही करण्यात आली.नगर पंचायतीर्फे प्रायोगिक तत्वावर फुणगुस येथून फायबरची मोटर बोट आणण्यात आली होती. हा जलपर्यटनाचा प्रयोग यशस्वी झाला असून, येथे जल पर्यटनस्थळ विकसित करण्याचा निर्धार करण्यात आला. नागरिकांकडून अभिप्राय मागविण्यात आले आहेत. यावर सर्व बाजूंचा विचार करून असणाऱ्या त्रुटी दूर करून गतवर्षीपासून हे स्थळ सुरू करण्याचा मानस नगर पंचायतीने व्यक्त केला आहे.नगर पंचायतीने ठराविक नागरिकांच्या उपस्थितीत जलबोट फेरीची चाचपणी केली. जल पर्यटनस्थळ विकसित करणाण्यासाठी नगर पंचायतीकडून ठोस पावले उचलली जाणार आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीtourismपर्यटन