शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना; शिवसेनेने कर्नाटक मुख्यमंत्र्यांचा प्रतिकात्मक पुतळ्याला मारले जोडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2021 12:48 IST

कर्नाटकमध्ये शिवपुतळ्याची विटंबना झाल्याच्या घटनेचे राज्यभर तीव्र पडसाद उमटत आहेत. या

रत्नागिरी : कर्नाटकमध्ये शिवपुतळ्याची विटंबना झाल्याच्या घटनेनंतर राज्यभर तीव्र पडसाद उमटत आहेत. या घटनेच्या निषेधार्थ रत्नागिरीतील शिवसैनिकांनी आज, मंगळवारी रत्नागिरीतील खासदार विनायक राऊत यांच्या कार्यालयासमोर निदर्शन केली. यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारुन निषेध करण्यात आला.शिवपुतळ्याच्या विटंबनेच्या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी शिवपुतळ्यावर दुग्धाभिषेक  करुन शिवाजी महाराजांचा जयघोष केला. तर रत्नागिरीतील शिवसैनिकांनी आज, मंगळवारी सकाळी एकत्र येत  जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी कर्नाटक सरकारचा निषेध केला.यावेळी जिल्हाप्रमुख विलास चाळके, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष उदय बने, नगराध्यक्ष प्रदीप साळवी, शहरप्रमुख बिपीन बंदरकर, संजय साळवी, प्रमोद शेरे, प्रशांत साळुंखे, शिल्पा सुर्वे, व अन्य शिवसैनिक उपस्थित होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजKarnatakकर्नाटकShiv Senaशिवसेना