शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सजावटीच्या साहित्याने बाजारपेठ सजली, प्रतीक्षा ग्राहकांची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 13:29 IST

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी भक्तगण आतूर झाला आहे. आठवडाभराची प्रतीक्षा असली तरी लाडक्या बाप्पाच्या स्वागताची जय्यत तयारी सर्वत्र सुरू झाली आहे. गतवर्षीपासून थर्माकोल, प्लास्टिक बंदी असली तरी त्याला पर्यायी सजावटीच्या वस्तू बाजारात उपलब्ध असून, विविध वस्तूंनी बाजारपेठा सजल्या आहेत. गणेशमूर्ती तयार करण्याच्या साहित्यापासून मखर, सजावटीचे तसेच पूजेच्या साहित्य खरेदी सुरू करण्यात आली आहे.

ठळक मुद्देसजावटीच्या साहित्याने बाजारपेठ सजली, प्रतीक्षा ग्राहकांचीथर्माकोलच्या वापराअभावी कापडी मखर, रेडिमेड फुलांच्या आकर्षक कमानी

रत्नागिरी : गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी भक्तगण आतूर झाला आहे. आठवडाभराची प्रतीक्षा असली तरी लाडक्या बाप्पाच्या स्वागताची जय्यत तयारी सर्वत्र सुरू झाली आहे. गतवर्षीपासून थर्माकोल, प्लास्टिक बंदी असली तरी त्याला पर्यायी सजावटीच्या वस्तू बाजारात उपलब्ध असून, विविध वस्तूंनी बाजारपेठा सजल्या आहेत. गणेशमूर्ती तयार करण्याच्या साहित्यापासून मखर, सजावटीचे तसेच पूजेच्या साहित्य खरेदी सुरू करण्यात आली आहे.थर्माकोल वापरावरील बंदीमुळे तयार कापडी मखराचे दालन ठिकठिकाणी उभारण्यात आले आहेत. विविध आकारातील आसने, इको फ्रेंडली मखरे विक्रीस उपलब्ध आहेत. आकर्षक पडदे, सजावटीसाठी झालर, तोरणे आदी विविध प्रकार उपलब्ध आहेत. गणपतीसाठी शेला, फेटा, पूजेसाठी सोवळेदेखील विक्रीसाठी उपलब्ध आहेत.रेडीमेड मखरापासून त्याच्या भोवती सुशोभिकरणासाठी लावण्यात येणाऱ्या पानाफुलांच्या माळा, कमानी, बुके, विद्युत माळा उपलब्ध आहेत. कागदी, क्रेप, मण्यांच्या, काचेच्या नळ्या किंवा शंख शिंपल्यांचा, कुंदन, मोती, खडे वापरून तयार केलेल्या माळा बाजारात विक्रीला आल्या आहेत. गणपतीच्या गळ्यातील कंठी, हार उपलब्ध आहेत.स्वदेशी तसेच चायनामेड विजेच्या माळांना मागणी होत आहे. लवंगी, स्ट्रॉबेरी, अ‍ॅपल आदी आकारासह संगीत विद्युत माळा, याशिवाय फिरती छत्री, फिरते चक्र उपलब्ध आहेत. एलईडी व एलजीपीचे रंगीत दिवे बाजारात उपलब्ध आहेत.

मूर्तीच्या गळ्यात ताज्या फुलांचे हार घातले जातातच, परंतु कृत्रिम हारही घालण्यात येतात. पारंपरिक मण्यांच्या हाराबरोबर कागदी फुलांचे हार उपलब्ध आहेत. शिवाय पर्यावरणपूरक सुगंधी हार बाजारात विक्रीस आले आहेत. गणपतीसाठी किरीट, बाजूबंद, जास्वंदीची फुले यांना मागणी होत आहे. परराज्यातील ढोलकी व्यावसायिक सालाबादप्रमाणे प्रत्येक शहरात दाखल झाले आहेत. सोन्या, चांदीच्या दागिन्यांच्या किमती वधारल्याने बाप्पाच्या दागिन्यांनाही महागाईची झळ बसत आहे. 

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवRatnagiriरत्नागिरी