शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

चाकरमान्यांसाठी खुशखबर! कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सव काळात ‘नो वेटिंग’

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2022 17:04 IST

प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी पश्चिम रेल्वेने गणेशोत्सवात अतिरिक्त गणपती विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला

शोभना कांबळेरत्नागिरी : गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्सव आहे. विशेषकरून कोकणात हा उत्सव मोठ्या संख्येने साजरा केला जातो. गणेशोत्सवात मोठ्या संख्येने चाकरमानी आपल्या गावी जातात. याच दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी पश्चिम रेल्वेने गणेशोत्सवात अतिरिक्त गणपती विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता कोकण मार्गावरील प्रवाशांची गर्दी कमी होणार आहे.कोकण रेल्वे मार्गावर आता दररोज सुटणाऱ्या नियमित गाड्यांबरोबाच साप्ताहिक गाड्यांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे आता या मार्गावरील प्रवाशांचा प्रवास सुखकारक होत आहे.  आता अन्य मार्गांवरील गाड्याही सुरू झाल्या आहेत. त्यामुळे आता मुंबईला ये - जा करणाऱ्या प्रवाशांबरोबरच नोकरी - व्यवसायानिमित्त अन्य जिल्ह्यातून किंवा जिल्ह्याबाहेरून आलेल्यांसाठीही या मार्गावर रेल्वे गाड्यांची सुविधा उपलब्ध झाल्या आहेत.येत्या गणेशोत्सवातही चाकरमानी मोठ्या प्रमाणावर कोकणात येणार, हे लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेनेही विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांना गर्दीअन्य कामांसाठी मुंबई - रत्नागिरी अशा ये - जा करणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे या मार्गावर धावणाऱ्या गाड्यांना नेहमीच गर्दी असते. त्यामुळे अचानक जावे लागल्यास वेटिंगवर राहावे लागते.

श्रावणातही गर्दीश्रावणातही कोकणात येणाऱ्यांची संख्या अधिक असते. त्यामुळे सध्या या मार्गावर अतिरिक्त विशेष गाड्याही सुरू केल्या आहेत. 

गणेशोत्सवात कोकणात येणाऱ्या मुंबईकरांचा ओघ लक्षात घेऊन कोकण रेल्वे मार्गावर जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. सध्या अनेक विशेष गाड्याही सुरू झालेल्या आहेत. त्यामुळे सध्या या मार्गावरील गाड्यांमध्ये हाेणारी गर्दी कमी झाली आहे. -  सचिन देसाई, जनसंपर्क अधिकारी, कोकण रेल्वे

गणेशोत्सवासाठी गाड्यांची खैरातविशेष गाड्या            तारीखमुंबई सेंट्रल - ठोकूर     २३, ३० ऑगस्ट व ६ सप्टेंबर  ठोकूर -मुंबई सेंट्रल      २४,३१ ऑगस्ट व ७ सप्टेंबर    मुंबई सेंट्रल- मडगाव    २४ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर (६ दिवस)      मडगाव ते मुंबई          २५ ऑगस्ट ते १२ सप्टेंबर (६ दिवस)      वांद्रे - कुडाळ (साप्ता.)  २५ ऑगस्ट, १ आणि ८ सप्टेंबरकुडाळ - वांद्रे (साप्ता.)  २६ ऑगस्ट, २ आणि ९ सप्टेंबर

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीKonkan Railwayकोकण रेल्वे