शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

दापोलीत आईची दोन चिमुकल्यांसह आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2020 16:50 IST

suicide, crimenews, ratnagiri आपल्या आईने दोन चिमुकल्यांसह आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दापोली तालुक्यातील सोवेली येथे घडली. या घटनेनंतर तालुक्यात खळबळ उडाली असून, या आत्महत्येचे नेमके कारण कळलेले नाही.

ठळक मुद्देदापोलीत आईची दोन चिमुकल्यांसह आत्महत्यासोवेली गावातील घटना, अनेकांना बसला धक्का

दापोली : आपल्या आईने दोन चिमुकल्यांसह आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दापोली तालुक्यातील सोवेली येथे घडली. या घटनेनंतर तालुक्यात खळबळ उडाली असून, या आत्महत्येचे नेमके कारण कळलेले नाही.सिद्धी ऊर्फ माधुरी प्रथमेश लाड (२६) असे या विवाहितेचे नाव असून, प्रणित (३ वर्षे), स्मित (२ वर्षे) अशी या दुर्दैवी मुलांची नवे आहेत. सोवेली गावातील चव्हाणवाडीत एका विहिरीत या महिलेने दोन मुलांसह आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी घडला.या महिलेने घरगुती वादातून आत्महत्या केली की, अन्य कोणत्या कारणाने केली याचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही. ही घटना कळताच ग्रामस्थांनी गर्दी केली होती. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच पोलीस तत्काळ घटनास्थळी रवाना झाले. याबाबत दापोली पोलीस स्थानकात नोंद करण्याचे काम सुरू आहे. पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील या घटनेची माहिती घेत असून, पुढील कार्यवाही सुरु आहे.

 

टॅग्स :Suicideआत्महत्याRatnagiriरत्नागिरी