शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

दोर तुटल्याने बसरा स्टार जहाजाला धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2020 02:14 IST

रत्नागिरीतील मिऱ्या येथील धूप प्रतिबंधक बंधा-यावर धडकले होते़ उसळणा-या लाटांच्या मा-याने गेले १८ दिवस बंधाºयावर आदळल्याने जहाजाचे दोर तुटले आहेत.

रत्नागिरी : निसर्ग वादळामुळे भगवती बंदरातून भरकटलेले दुबईतून आलेले बसरा स्टार जहाज रत्नागिरीतील मिऱ्या येथील धूप प्रतिबंधक बंधा-यावर धडकले होते़ उसळणा-या लाटांच्या मा-याने गेले १८ दिवस बंधाºयावर आदळल्याने जहाजाचे दोर तुटले आहेत. त्यामुळे हे जहाज फुटण्याचा धोका आणखी वाढला आहे़निसर्ग वादळामुळे ३ जून रोजी हे जहाज भगवतीबंदर येथे नांगरावर ठेवण्यात आले होते़ निसर्ग वादळाने त्या दिवशी रात्रभर जोरदार पावसासह सोसाट्याचा वाराही वाहत होता़ त्यामुळे समुद्रातून किनाºयावर उंच लाटा उसळत होत्या़ भगवती बंदर येथे नांगरावर असलेले बसरा स्टार हे जहाज सोसाट्याच्या वाºयासह उसळणाºया लाटांच्या माºयाने पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास नांगरावरून अचानक सुटले़ त्यानंतर भरकटलेले जहाज सुरुवातीला पांढरा समुद्राच्या दिशेने चालले असतानाच अन्य एका जहाजाने त्या बसरा स्टार जहाजाला खेचून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यातून ते जहाज सुटल्याने अखेर ते भरकटत भाटीमिºया किनाºयावर धडकले होते़ या जहाजामध्ये लाखो लिटर्स डिझेल आहे. जहाजामधील डिझेल अजूनही रिकामे करण्यात आलेले नाही. त्यामुळे जहाज फुटल्यास त्यातील डिझेल समुद्राच्या पाण्यात मिसळण्याची भीती येथील ग्रामस्थ व्यक्त करत आहे.