शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत मध्यरात्री खाद्यपदार्थाच्या दुकानात सिलिंडरचा स्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2022 11:13 IST

हा प्रकार रात्री उशिरा घडल्याने कोणीही जखमी झालेले नाही

रत्नागिरी : शहरातील  उद्यमनगर परिसरातील हयात नगरजवळ एका खाद्यपदार्थांच्या दुकानात सिलिंडरचा स्फोट झाल्याने संपूर्ण परिसर हादरुन गेला. ही घटना सम्राट प्लाझा या इमारतीतील तळघरातील गाळ्यात मध्यरात्री १ वाजता घडली. या दुकानातील सामानाचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, हा प्रकार रात्री उशिरा घडल्याने कोणीही जखमी झालेले नाही.या भागातील खाऊगल्ली म्हणून हा भाग प्रसिद्ध आहे.  याठिकाणी अनेक लोक खाद्यपदार्थ विकत घेण्यासाठी सायंकाळी गर्दी करतात. मात्र, यातील अनेक दुकाने अनधिकृत असून, एका लायसन्स वर चार चार दुकाने चालवली जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.गुरुवारी एका फास्टफूड दुकानातील मालक दुकान बंद करून गेल्यानंतर रात्री १.१० वाजता या दुकानात ठेवलेल्या गॅसच्या सिलिंडरचा स्फोट झाला. दुकान बंद असल्याने कोणीही जखमी झाले नाही. याठिकाणी सुरक्षितेबाबत नियम पाळले जात नसून, अनेकजण दुकानासाठी घरगुती सिलिंडरचा वापर करीत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी