शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri News: हातीस येथे पीर बाबरशेख उरूसासाठी गर्दी, पोलिस दलाच्या श्वानातर्फे सलामी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2023 14:17 IST

दर्ग्याच्या ठिकाणी आकर्षक फुलांची सजावट

रत्नागिरी :  भाविकांचे श्रद्धास्थान आणि हिंदू - मुस्लीम ऐक्याचे प्रतीक असलेल्या हातीस (ता. रत्नागिरी) येथील पीर बाबरशेख यांचा उरूस रविवारी उत्साहात साजरा करण्यात आला. उरूसासाठी भाविकांनी माेठ्या प्रमाणात गर्दी केली हाेती. दर्ग्याच्या ठिकाणी आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली हाेती.हातीस येथील उरूसासाठी जय्यत तयारी करण्यात आली हाेती. रविवारी सुट्टी असल्याने  शनिवारपासूनच भाविक तंबू ठोकून निवासासाठी आले होते. रविवारी दुपारी इब्राहिमपट्टण येथील सय्यद व मानकरी मुस्लीम बांधवांचे आगमन झाल्यानंतर त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर कबरीवर चुन्याचा लेप देण्यात आला. रात्री मानकरी नागवेकर यांच्या घरातून संदल, गिलाफ (चादर) मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर रात्री शस्त्रांचा खेळ सादर करण्यात आला.रविवारी दुपारी चुना लेपनावेळी काही तास दर्शन बंद ठेवण्यात आले होते. प्रार्थनेनंतर सायंकाळी दर्शन खुले करण्यात आले. सोमवारी रात्री दर्ग्यात नियाज (महाप्रसाद) होणार आहे.उरूसानिमित्त रत्नागिरी बसस्थानकातून जादा गाड्यांची सुविधा केली हाेती. यात्रेनिमित्त तात्पुरते बसस्थानक उभारण्यात आले आहे. हातीस येथेही छोटे वाहनतळ उभारले आहे. जिल्हा टू व्हिलर्स मेकॅनिकल असोसिएशनतर्फे माेफत वाहन दुरुस्तीची व्यवस्था केली आहे.श्वानाची सलामीभाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या हातीस येथील पीर बाबरशेख येथील उरुसाला उत्साहात सुरूवात झाली. जिल्हा पाेलिस दलाच्या श्वानातर्फे रविवारी सलामी देण्यात आली. तसेच यात्रेदरम्यान काेणताही अनूचित प्रकार घडू नये यासाठी हातीस मार्गावर व दर्ग्यात, यात्रास्थळी पोलिसांकडून बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी