शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

गणपतीपुळे येथे भाविकांची गर्दी, जिल्ह्यात माघी गणेशोत्सव साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 15:50 IST

रत्नागिरी जिल्ह्यात ठिकठिकाणी माघी गणेशोत्सवाला मंगळवारपासून प्रारंभ करण्यात आला. त्यानिमित्ताने विविध गणेश मंडळांनी श्रीगणेशमुर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. गणपतीपुळे येथे माघी गणेशोत्सवानिमित्त यात्रा असल्याने दर्शनासाठी विशेष गर्दी झाली होती.

ठळक मुद्देगणपतीपुळे येथे भाविकांची गर्दी, जिल्ह्यात माघी गणेशोत्सव साजरामाघी गणेशोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

रत्नागिरी : जिल्ह्यात ठिकठिकाणी माघी गणेशोत्सवाला मंगळवारपासून प्रारंभ करण्यात आला. त्यानिमित्ताने विविध गणेश मंडळांनी श्रीगणेशमुर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. गणपतीपुळे येथे माघी गणेशोत्सवानिमित्त यात्रा असल्याने दर्शनासाठी विशेष गर्दी झाली होती.माघी गणेशोत्सव विविध सार्वजनिक मंडळे उत्साहाने साजरा करीत असल्याने त्यानिमित्ताने गणेशमुर्तीची प्रतिष्ठापना दीड ते तीन दिवसांसाठी केली जाते. यानिमित्ताने विविध धार्मिक व सांस्कृ तिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

काही गणेश मंडळांनी २७ रोजी सायंकाळी गणेशमूर्ती मंडपात आणल्या तर काही मंडळांनी मंगळवारी गणेशमूर्ती मिरवणुकीने आणल्या. प्राणप्रतिष्ठापनेनंतर पूजा, आरतीसाठी भाविकांनी गर्दी केली होती.गणपतीपुळे येथे माघी गणेशोत्सवानिमित्त पहाटेपासूनच मंदिरामध्ये दर्शनासाठी गर्दी झाली होती. माघी गणेशोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. स्थानिक व जिल्ह्याबाहेरील भाविक दर्शनासाठी उपस्थित होते. यात्रा असल्याने विविध प्रकारच्या दुकानांची गर्दी झाली होती. 

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवRatnagiriरत्नागिरी