शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

CoronaVirus: 'त्या' बाळाचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला अन् जिल्हा कोरोनामुक्त झाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2020 08:28 IST

रत्नागिरीत एकही कोरोनाबाधीत रुग्ण नाही

रत्नागिरी : रत्नागिरीत सापडलेल्या सहा कोरोनाबाधीत रुग्णांपैकी एकाचा मृत्यू झाला, तर चारजणांचे अहवाल आधीच निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यातील सर्वात शेवटचा कोरोना रुग्ण असलेल्या एका सहा महिन्याच्या बाळाचा अहवालही आता निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे या घडीला रत्नागिरीत एकही कोरोनाबाधीत रुग्ण नाही अशी स्थिती आली आहे.१९ मार्चला रत्नागिरीत कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. तेव्हापासून एकूण सहाजणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यातील शृंगारतळीचा पहिला रुग्ण, राजीवडा येथील दुसरा रुग्ण पूर्ण बरे झाले. खेड येथे एका रुग्णाचा अहवाल निगेटीव्ह आला आणि त्याचवेळी त्याचे निधन झाले. त्यानंतर रत्नागिरी तालुक्यातील साखरतर येथील एकाच कुटुंबातील दोन महिला आणि एक सहा महिन्याचे बाळ कोरोनाबाधीत असल्याचे निष्पन्न झाले. त्यातील दोन महिलांचे अहवाल मंगळवारी निगेटीव्ह आले.सहा महिन्याच्या बाळाचा कोरोना चाचणी अहवाल गुरुवारी रात्री उशिरा प्राप्त झाला. या अहवालातून त्याला कोरोनाची बाधा झाली नसल्याचे स्पष्ट झाले.मिरज येथे पाठविण्यात आलेल्या रुग्णांच्या नमुन्यांचे अहवाल जिल्ह्यात प्राप्त होत आहेत. रात्री उशिरा सोळा जणांचे अहवाल प्राप्त झाले ते सर्व निगेटिव्ह आले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी