शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : रत्नागिरी जिल्हा नाभिक समाजाचे हत्यार बंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 18:11 IST

लॉकडाऊनमुळे उपासमार होत असल्याने आणि शासन केशकर्तनालय उघडण्यास परवानगी देत नसल्याने संतप्त झालेल्या रत्नागिरी जिल्हा नाभिक समाज संघटनेने लोकशाही मार्गाने हत्यार बंद आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

ठळक मुद्देरत्नागिरी जिल्हा नाभिक समाजाचे हत्यार बंद आंदोलन कोणाच्याही घरी, विधीकार्यात न जाण्याचा निर्धार

चिपळूण : लॉकडाऊनमुळे उपासमार होत असल्याने आणि शासन केशकर्तनालय उघडण्यास परवानगी देत नसल्याने संतप्त झालेल्या रत्नागिरी जिल्हा नाभिक समाज संघटनेने लोकशाही मार्गाने हत्यार बंद आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.लॉकडाऊन काळात रत्नागिरी जिल्ह्यासह महाराष्ट्रातील तमाम केशकर्तनालय चालक, मालक, कारागीर यांनी शासनाला सहकार्य करताना आपली दुकाने बंद ठेवली. परंतु, शासनाने नाभिक समाजाकडे दुर्लक्ष केले आहे. पाचव्या टप्प्यात लॉकडाऊन शिथिल केल्यानंतरही केशकर्तनालये उघडण्यास परवानगी दिलेली नाही.नाभिक समाजाचा उदरनिर्वाह पारंपरिक नाभिक व्यवसायावरच अवलंबून आहे. या समाजातील ९० टक्के लोकांकडे शेती नाही, अनेकांची दुकानेही भाडेपट्ट्याने घेतलेली आहेत. समाजासमोर अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. लॉकडाऊन आणि उपासमारी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पुढील दिशा ठरवण्यासाठी रविवारी चिपळूणमध्ये जिल्हा नाभिक संघाची तातडीची बैठक आयोजित केली होती.या बैठकीला रत्नागिरी जिल्हा कार्याध्यक्ष महादेव चव्हाण, रत्नागिरी तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण चव्हाण तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष, उपाध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीचे सूत्रसंचालन संदीप शिंदे यांनी केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी