शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : कुवारबांव सामाजिक न्याय भवन येथे नवे कोविड रुग्णालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 16:56 IST

कोरोना पार्श्वभूमीवर जिल्हा शासकीय रुग्णालय हे कोविड रूग्णालय म्हणून घोषित करण्यात आले. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागल्याने रत्नागिरीत नवे कोविड रूग्णालय सुरु करण्यात आले आहे. हे रुग्णालय कुवारबांव परिसरात सामाजिक न्याय भवन येथे हे नवीन रूग्णालय सुरू झाले आहे.

ठळक मुद्देकुवारबांव सामाजिक न्याय भवन येथे नवे कोविड रुग्णालयरुग्णांची संख्या वाढती, नवीन रुग्णालयाची आवश्यकता

रत्नागिरी : कोरोना पार्श्वभूमीवर जिल्हा शासकीय रुग्णालय हे कोविड रूग्णालय म्हणून घोषित करण्यात आले. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागल्याने रत्नागिरीत नवे कोविड रूग्णालय सुरु करण्यात आले आहे. हे रुग्णालय कुवारबांव परिसरात सामाजिक न्याय भवन येथे हे नवीन रूग्णालय सुरू झाले आहे.जिल्हा रुग्णालय कोविड रुग्णालय केल्याने रुग्णालयातील इतर सर्व विभाग बाहेर खासगी रुग्णालयामध्ये हलविण्यात आले. जिल्हा कोविड रुग्णालयात उपचाराबरोबरच संस्थात्मक क्वारंटाईन व्यक्तीदेखील रुग्णालयात ठेवण्यात येत होत्या. रुग्णांची संख्या वाढू लागल्याने नवीन कोविड रुग्णालय तयार करण्यात आले आहे. सामाजिक न्याय भवन येथील एका इमारतीत ही व्यवस्था करण्यात आली असून, त्या इमारतीची साफसफाई, स्वच्छता व इतर बाबींची पूर्तता करण्यात आली आहे. तत्काळ हे रुग्णालय सुरु करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिल्याने रुग्णालयाचे काम तत्काळ करण्यात आले.तातडीने रुग्णालयाचे काम पूर्ण होताच, शनिवारी सायंकाळी काही कोरोनाबाधित रुग्णांची रवानगी या नव्या रुग्णालयात करण्यात आली. कोरोनाबाधित रूग्ण सापडल्यानंतर त्यांची कॅटॅगरी केली जाते. जे रूग्ण कोरोनाबाधित होतील, ज्या रुग्णांचे अहवाल कोरोनाबाधित येतील पण त्यांना कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. ज्यांची प्रकृती ठणठणीत आहे अशा रुग्णांना या नवीन कोविड रूग्णालयात दाखल केले जाणार आहे.या नव्या कोविड रुग्णालयात चार डॉक्टरांची नेमणूक केली असून, चार स्टाफ नर्स या रुग्णालयात नियुक्त केल्या आहेत. तसेच अन्य स्टाफदेखील तत्काळ दिला आहे. त्यामुळे याठिकाणीही कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी