शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News in Ratnagiri: जे. जे. रुग्णालयातून गावी आला अन् कोरोना पॉझिटिव्ह निघाला; प्रशासनाची धावपळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2020 10:49 IST

CoronaVirus Marathi News Updates in Ratnagiri: चिपळूण आणि संगमेश्वर प्रत्येकी एक कोरोनाबाधीत रुग्ण सापडला

रत्नागिरी : जिल्ह्यात चिपळूण आणि संगमेश्वर या दोन ठिकाणी प्रत्येकी १-१ कोरोनाबाधीत रुग्ण सापडला आहे. जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी ही माहिती दिली आहे.

चिपळूण येथे आढळलेला रुग्ण मुंबई येथील जे जे हॉस्पिटल येथून प्रवास करून आला आहे. या रुग्णाला अलगीकरणामध्ये ठेवण्यात आले असून, निर्जंतुकीकरणाचे काम सुरु करण्यात आले आहे. दुसरा रुग्ण संगमेश्वर येथे आढळला आहे.  तो ठाणे येथून आला आहे. या रुग्णला अलगीकरणामध्ये ठेवण्यात आले असून निर्जंतुकीकरणाचे काम सुरु करण्यात आले आहे.

लोकप्रतिनिधींच्या आशीर्वादामुळे छुप्या पद्धतीने मुंबई, पुणे येथून अनेकजण कोकणात येत आहेत.  १४ एप्रिलनंतर रत्नागिरीत एकही नवा रुग्ण आढळला नव्हता. मात्र आता दोघेजण सापडले आहेत. त्यामुळे चिपळूण आणि संगमेश्वर येथे तातडीने आवश्यक खबरदारी घेणे सुरू झाले आहे.'या' व्यक्तींना आरोग्य सेतू अ‍ॅप डाऊनलोड करावंच लागणारचिंताजनक! अवघ्या २४ तासांत वाढले २२९३ रुग्ण, देशातील कोरोनाबाधितांचा आकडा ३७ हजारांवरग्रीन झोनमध्ये दारूची दुकानं उघडणार, केंद्र सरकारची सशर्त परवानगी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस