शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बळी; खेडमध्ये अहवाल येता येताच रुग्णाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2020 21:52 IST

तो कोरोनाबाधित असल्याचा अहवाल बुधवारी प्राप्त झाला आणि त्याचवेळी त्याचा मृत्यूही झाला. त्यामुळे यंत्रणा हादरली आहे.

- मनोज मुळ्येखेड : जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत बुधवारी एकाची भर पडली आणि दुर्दैवाने उपचारांना गती येण्याआधीच त्याचा मृत्यूही झाला. दुबईहून आलेल्या या व्यक्तीला खेड तालुक्यातील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दोन दिवसांपूर्वी कोरोना संशयित म्हणून दाखल करण्यात आले होते. तो कोरोनाबाधित असल्याचा अहवाल बुधवारी प्राप्त झाला आणि त्याचवेळी त्याचा मृत्यूही झाला. त्यामुळे यंत्रणा हादरली आहे.६ एप्रिल रोजी त्याला कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या संशयिताच्या स्वॅबचा नमुना मिरज येथील शासकीय रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आला. बुधवारी दुपारी त्याची तब्येत अचानक खालावली. त्यामुळे त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. सायंकाळी त्याचा अहवाल आला आणि तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. मात्र त्याच्या उपचाराला गती येण्याआधीच त्याचा मृत्यू झाला आहे. या एकूणच प्रकाराच्या पार्श्वभूमीवर खेड पोलिसांनी बुधवारी दुपारीच अलसुरे गावाच्या सीमा बंद केल्या आहेत. संपूर्ण अलसुरे गावाला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे.

पहिलाच बळीरत्नागिरी जिल्ह्यात याआधी तीन रुग्ण सापडले असले तरी त्यातील एक सुधारत असून, दोघांवर उपचार सुरू आहेत. मात्र चौथा रुग्ण निश्चित झाल्यानंतर लगेचच दगावल्याने जिल्ह्यात पहिल्या कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आता त्यावर पुढील प्रक्रिया काय केल्या जाणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस