शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात टेस्ट लॅब त्वरीत सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 16:19 IST

राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात कोरोना तपासणी लॅब सुरु करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. तोच आरोग्य सुविधेवर जास्तीत जास्त खर्च करण्याचे आदेशही दिले आहेत. रत्नागिरीतील कोरोना तपासणी लॅबबाबत खलिला वस्ता यांच्यातर्फे अ‍ॅड. राकेश भाटकर यांनी जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवर शुक्रवारी अंतिम निर्णय देण्यात आला.

ठळक मुद्दे मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेशरत्नागिरीचे खलिल वस्ता यांनी दाखल केली याचिका

रत्नागिरी : राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात कोरोना तपासणी लॅब सुरु करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. तोच आरोग्य सुविधेवर जास्तीत जास्त खर्च करण्याचे आदेशही दिले आहेत. रत्नागिरीतील कोरोना तपासणी लॅबबाबत खलिला वस्ता यांच्यातर्फे अ‍ॅड. राकेश भाटकर यांनी जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवर शुक्रवारी अंतिम निर्णय देण्यात आला.महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातून कोरोना तपासणीसाठी मिरज किंवा कोल्हापूर येथे नमुने पाठविण्यात येत होते. मात्र, ते मिळण्यासाठी बराच कालावधी लागत असल्याने अ‍ॅड. राकेश भाटकर यांनी रत्नागिरी जिल्ह्यात लॅब सुरू करण्याबाबत याचिका दाखल केली होती. मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती ए सय्यद यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू होती. त्यावर शुक्रवारी निर्णय देण्यात आला.या याचिकेवरील पहिल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने राज्यातील इतर जिल्ह्यांची माहिती मागविली होती. राज्य सरकारने दिलेल्या या माहितीनुसार राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये तपासणी लॅब नसल्याचे पुढे आले होते. आयसीएमआर यांच्या नियमानुसार ज्या जिल्ह्यात १०० पेक्षा जास्त रुग्ण आढळलेले आहेत, त्या जिल्ह्यांमध्ये कोरोना तपासणी लॅब असणे गरजेचे आहे, असे स्पष्ट केले आहेत.

राज्यातील कोरोनाची परिस्थिती आणि उपाययोजना पाहता मुंबई उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. कोरोनाबाधित रुग्णांची तपासणी करण्यासाठी महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात टेस्ट लॅब त्वरीत सुरू करा, आयसीएमआरच्या गाईडलाईन्स नुसार प्रत्येक जिल्ह्यात टेस्ट लॅब असली पाहिजे, असे आदेश राज्य सरकारला दिले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याadvocateवकिलRatnagiriरत्नागिरी