शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाबाधित आणखी एका रुग्णाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 13:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : जिल्ह्यातून मिरज येथे तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या अहवालांपैकी काही अहवाल सोमवारी सकाळी प्राप्त झाले. या ...

ठळक मुद्देकामथेतील एकाचा मृत्यूनंतरचा अहवाल पॉझिटिव्हआणखी तिघे कोरोनाबाधित, कोरोनाग्रस्तांचा आकडा ३६४

लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : जिल्ह्यातून मिरज येथे तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या अहवालांपैकी काही अहवाल सोमवारी सकाळी प्राप्त झाले. या अहवालानुसार आणखी तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर चिपळूण तालुक्यातील कामथे येथील एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या १४ झाली आहे.रत्नागिरी जिल्ह्यात बाहेर गावाहून आलेल्या नागरिकांचे स्वॅब घेऊन क्वारंटाईन करण्यात आले आहे. हे स्वॅब तपासणीसाठी कोल्हापूर आणि मिरज येथे पाठविण्यात आले आहेत. हे अहवाल टप्प्याटप्प्याने जिल्हा रुग्णालयाला प्राप्त होत आहेत. सोमवारी सकाळी मिरज येथून काही अहवाल प्राप्त झाले आहेत. या प्राप्त अहवालांमध्ये ३ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर ४६ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या अहवालांमध्ये रत्नागिरीतील एक आणि संगमेश्वरातील एकाचा समावेश आहे.त्याचबरोबर चिपळूण तालुक्यातील कामथे येथील एकाचा ३ जून रोजी मृत्यू झाला होता. त्याचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचाही अहवाल सोमवारी प्राप्त झाला असून, तो पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या आता १४ झाली आहे. त्याचबरोबर ६ कोरोनाबाधित रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले असून, बरे झालेल्या रुग्णांची संख्या १७३ इतकी आहे. तर सध्या १७७ रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत.अ३३ंूँेील्ल३२ ं१ीं

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी