शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : आणखीन १३ कोरोनाचे रूग्ण, रुग्णांची संख्या ३३२

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 16:21 IST

कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढतच होत आहे. गुरूवारी प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये आणखीन १३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ३३२ इतकी झाली आहे. तर आत्तापर्यंत १२४ जण बरे होऊन घरी गेले आहेत.

ठळक मुद्देआणखीन १३ कोरोनाचे रूग्णरुग्णांची संख्या ३३२

रत्नागिरी : कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढतच होत आहे. गुरूवारी प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये आणखीन १३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ३३२ इतकी झाली आहे. तर आत्तापर्यंत १२४ जण बरे होऊन घरी गेले आहेत.जिल्ह्यात आढळणारे कोरोनाबाधित रुग्ण हे सर्व मुंबईतून आलेले असून, त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांचे स्वॅब तपासणीसाठी मिरज येथे पाठविण्यात आले असून, त्याचे अहवाल टप्प्याटप्प्याने येत आहेत. गुरूवारी सकाळी मिरज येथे पाठविण्यात आलेले अहवाल प्राप्त झाले आहेत. या अहवालांमध्ये १३ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये रत्नागिरीत १, गुहागरात २, कळंबणीत ४, चिपळुणात ३ आणि संगमेश्वरात तिघांचा समावेश आहे.मुंबईकर मोठ्या प्रमाणात गावी आले असून, त्यांचे स्वॅब घेऊन क्वारंटाईन करण्यात आले आहे. क्वारंटाईन करण्यात आलेल्या नागरिकांवर ग्राम कृती दलातर्फे लक्ष ठेवण्यात येत आहे. क्वारंटाईन केलेल्या नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. या आवाहनालाही नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी