शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

corona in ratnagiri-कोरोना रूग्णाची माहिती लपवल्यामुळे डॉक्टरवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 14:54 IST

कोरोनाबाधीत रूग्णाबाबात माहिती लपवल्याच्या कारणावरून खेडमधील डॉ. जावेद महाडिक यांच्याविरूद्ध खेड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कोरोना रूग्णाचा बुधवारी मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्देकोरोना रूग्णाची माहिती लपवल्यामुळे डॉक्टरवर गुन्हाखेड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल

रत्नागिरी : कोरोनाबाधीत रूग्णाबाबात माहिती लपवल्याच्या कारणावरून खेडमधील डॉ. जावेद महाडिक यांच्याविरूद्ध खेड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कोरोना रूग्णाचा बुधवारी मृत्यू झाला आहे.दुबईमधून आलेल्या एका पन्नास वर्षाच्या प्रौढाचा बुधवारी खेडमध्ये मृत्यू झाला. तो कोरोनाबाधीत होता. गेले काही दिवस त्याच्यावर खेडमध्ये उपचार सुरू होते. मात्र प्रकृती अस्वस्थ झाल्याने त्याला ६ एप्रिल रोजी कळंबणी (खेड) उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. बुधवारी त्याच्या चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात तो कोरोनाबाधीत असल्याचे स्पष्ट झाले. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.त्याच्यावर खेडमध्ये काही दिवस उपचार सुरू होते. मात्र या रूग्णामध्ये कोरोनाची लक्षणे असतानाही त्याबाबतची माहिती प्रशासनाला कळवण्यात आली नाही, असा ठपका ठेवून डॉ. जावेद महाडिक यांच्याविरूद्ध खेड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdocterडॉक्टरCrime Newsगुन्हेगारीRatnagiriरत्नागिरी