शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पंचनाम्यांमध्ये घोळ : हर्णै ग्रामस्थांचा सरपंचांना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 19:01 IST

चुकीच्या पद्धतीने पंचनामे करण्यात आलेल्या लोकांना मात्र नुकसान भरपाई मिळाल्याने लोक चांगलेच संतप्त झाले आहेत. या संतप्त लोकांनी चार तास सरपंच व ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य यांना घेराव घालून रोखून धरले होते.

ठळक मुद्देपंचनाम्यांमध्ये घोळ : हर्णै ग्रामस्थांचा सरपंचांना घेराव ग्रामस्थांच्या रोषाला तहसीलदारांनाही जावे लागले सामोरे

शिवाजी गोरेदापोली : रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णै ग्रामपंचायतीच्या पंचनाम्यात घोळ असल्याचा आक्षेप ग्रामस्थांनी घेतला आहे. निसर्ग चक्रीवादळात नुकसानग्रस्त लोकांना शासनाकडून मदत मिळाली नाही. मात्र चुकीच्या पद्धतीने पंचनामे करण्यात आलेल्या लोकांना मात्र नुकसान भरपाई मिळाल्याने लोक चांगलेच संतप्त झाले आहेत.

या संतप्त लोकांनी चार तास सरपंच व ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य यांना घेराव घालून रोखून धरले होते.हर्णै ग्रामस्थांसोबत बैठक घेण्यासाठी आलेल्या तहसीलदारांनाही ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. ग्रामस्थांनी त्यांनाही घेराव घालला. चुकीचे पंचनामे करणाऱ्यांचे निलंबन करा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

टॅग्स :cycloneचक्रीवादळRatnagiriरत्नागिरी