शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
2
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
3
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
4
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
5
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
6
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
7
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
8
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
9
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
10
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
11
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
12
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
13
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
14
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
15
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
16
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
17
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
18
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
19
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
20
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर

चित्रा वाघ यांनी दिलगिरी व्यक्त न करता माफी मागावी, भंडारी समाजाच्या जाहीर सभेत सूर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2022 17:33 IST

'रत्नागिरीतील पतित पावन मंदिर हे स्व. भागोजीशेठ कीर यांनीच बांधल्याने त्यांच्याकडून वदवून घेणे हे हेच सभेचे खरे इतिवृत्त असेल'

रत्नागिरी : भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा आम्ही निषेध करतो. त्यांनी दिलगिरी व्यक्त न करता जाहीर माफी मागावी, असा सूर या भंडारी समाज आयोजित निषेध सभेत उमटला. रत्नागिरीतील पतित पावन मंदिर हे स्व. भागोजीशेठ कीर यांनीच बांधल्याने त्यांच्याकडून वदवून घेणे हे हेच सभेचे खरे इतिवृत्त असेल, असे स्पष्ट मत भंडारी समाजाचे नेते व काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष रमेश कीर यांनी व्यक्त केले.भाजपच्या चित्रा वाघ यांनी पतितपावन मंदिराच्या इतिहासाबाबत चुकीचे माहिती ट्वीट केली होती. त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी रविवारी (२५ डिसेंबर) रत्नागिरीत भंडारी समाजातर्फे निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत ते बोलत होते.कीर पुढे म्हणाले, गेल्या दोन-तीन महिन्यांतील प्रकार पाहता हे ठरवून केले जातेय, हे स्पष्ट होत आहे. कारण संविधानिक पदावरची माणसे बेजबाबदारपणे बोलत आहेत. हे सर्व नियोजनबद्ध पद्धतीने षङ्यंत्र आहे. त्याचाच हा एक भाग आहे, असा गंभीर आरोप कीर यांनी केला.या सभेचे नियोजन राष्ट्रवादीचे नेते कुमार शेट्ये यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले हाेते. यावेळी कॅप्टन दिलीप भाटकर, मुंबईचे पोलिस निरीक्षक नितीन मिरकर, भागोजीशेठ कीर यांच्या नात अरुणा शिरधनकर, कौस्तुक नागवेकर, राजू कीर, राजेंद्र आयरे, डॉ. मकरंद पिलणकर, नीलेश नाचणकर यांनी विचार व्यक्त केले.

  • नरिमन पॉइंट येथील ब्रिटिशांच्या काळात बांधलेली तटरक्षक भिंत भागाेजीशेठ कीर यांनी बांधली. या तटरक्षक भिंतीच्या कडेला ३५०० लोकांची मानवी साखळी करण्याचे नियोजन केल्याचे अखिल भारतीय भंडारी समाज संघटनेचे अध्यक्ष नवीनचंद्र बांदिवडेकर यांनी सांगितले.
  • २४ फेब्रुवारी रोजी काढण्यात येणाऱ्या भंडारी समाजाच्या रॅलीची सांगता पतितपावन मंदिरात हाेणार आहे तसेच भागोजीशेठ कीर यांनी पतितपावन मंदिरात सुरू केलेली जेवणावळ पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीChitra Waghचित्रा वाघ