शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

चिपळूणच्या शुभम शिंदेंची भारतीय संघात निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 12:07 IST

अनेक राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये एकहाती विजय मिळवून देणारा चिपळूण तालुक्यातील कोळकेवाडी येथील वाघजाई क्रीडा मंडळाचा खेळाडू शुभम शिंदे याची भारताच्या प्राथमिक कबड्डी संघात निवड झाली आहे.

ठळक मुद्देचिपळूणच्या शुभम शिंदेंची भारतीय संघात निवड शुभमसोबतच पंकज मोहितेचीही निवड

अडरे (चिपळूण) : अनेक राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये एकहाती विजय मिळवून देणारा चिपळूण तालुक्यातील कोळकेवाडी येथील वाघजाई क्रीडा मंडळाचा खेळाडू शुभम शिंदे याची भारताच्या प्राथमिक कबड्डी संघात निवड झाली आहे.गत वर्षी चिपळूण येथे झालेल्या राज्यस्तरीय कबड्डी निवड चाचणी स्पर्धेत शुभमने केलेल्या बहरदार खेळामुळे रत्नागिरी संघाने अजिंक्य पद प्राप्त केले होते. त्यानंतर राजस्थान येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत शुभमने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत राष्ट्रीय निवड समितीचे लक्ष वेधून घेतले.

महाराष्ट्राच्या कबड्डी संघाकडून खेळताना अनेक वेळा चमकदार कामगिरी करुन स्वत:ला सिद्ध केले होते. त्यामुळे आता त्याची भारताच्या प्राथमिक कबडड्डी संघात निवड करण्यात आली आहे. महाराट्रातून शुभमसोबतच पंकज मोहिते या खेळाडूचीही निवड झाली आहे.या निवडीबदद्दल आमदार शेखर निकम, शिवसेना तालुकाप्रमुख चिपळूण प्रताप शिंदे, शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन कदम कबड्डी असोसिएशनचे तालुका अध्यक्ष मंगेश उर्फ बाबू तांबे ,दसपटी क्रीडा मंडळाचे प्रसिद्धी प्रमुख मुंबई प्रदीप कदम यांनी शुभमचे अभिनंदन केले.

टॅग्स :Kabaddiकबड्डीRatnagiriरत्नागिरी