शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

चिपळूण नगर परिषद : स्वीकृत नगरसेवकपदी भोसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 16:22 IST

चिपळूण येथील नगर परिषदेचे काँग्रेसचे स्वीकृत नगरसेवक हारुण घारे यांनी राजीनामा दिल्यामुळे स्वीकृत नगरसेवक पदासाठी  नगर परिषदेत निवडीसाठी विशेष सभा घेण्यात आली. या निवडणुकीमध्ये स्वीकृत नगरसेवकपदी परिमल भोसले यांची बिनविरोध निवड झाली आहे.

ठळक मुद्देचिपळूण नगर परिषद : स्वीकृत नगरसेवकपदी भोसलेहारूण घारे यांच्या राजीनाम्यानंतर पार पडली विशेष सभा

चिपळूण : येथील नगर परिषदेचे काँग्रेसचे स्वीकृत नगरसेवक हारुण घारे यांनी राजीनामा दिल्यामुळे स्वीकृत नगरसेवक पदासाठी  नगर परिषदेत निवडीसाठी विशेष सभा घेण्यात आली. या निवडणुकीमध्ये स्वीकृत नगरसेवकपदी परिमल भोसले यांची बिनविरोध निवड झाली आहे.चिपळूण नगर परिषदेच्या श्रावणशेठ सभागृहामध्ये स्वीकृत नगरसेवक रिक्त पदाच्या निवडीसाठी विशेष सभा झाली. यावेळी कोणाचाही अर्ज आला नसल्याने स्वीकृत नगरसेवकपदी भोसले यांची बिनविरोध निवड झाली.

यावेळी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते, गटनेत्या जयश्री चितळे, काँग्रेसचे गटनेते कबीर काद्री, नगरसेवक शशिकांत मोदी, उमेश सकपाळ, मोहन मिरगल, भगवान बुरटे, मनोज शिंदे, सई चव्हाण, उपस्थित होते.स्वीकृत नगरसेवकपदी निवड झाल्यानंतर भोसले म्हणाले की, ही निवडणूक सोपी असली तरी यापूर्वी मी प्रभागातून दोनदा निवडणूक लढवली होती. यामध्ये मला अपयश आले होते. आपल्या सर्व सहकाऱ्यांच्या आशीर्वादानेच मला संधी मिळाली असून, शहराच्या विकासासाठी सर्वांना बरोबर घेऊन काम करेन, असे सांगितले.

यावेळी भोसले यांना शुभेच्छा देण्यासाठी उद्योजक नासीर खोत, कुंदन खातू, प्रफुल्ल पिसे, स्वाभिमान रिक्षा संघटनेचे पदाधिकारी आदींनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाRatnagiriरत्नागिरी