शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीतील पोलीस भरतीवर सीसीटीव्हीची नजर, भरती प्रक्रिया सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 17:46 IST

रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई पदाच्या १९४ रिक्त पदांसाठी येथील पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर १२ मार्चपासून भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रक्रियेवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार असून, याशिवाय महत्त्वाच्या सर्व ठिकाणी व्हिडीओ रेकॉर्डिंगसाठी एकूण २५ कर्मचारी नियुक्त केले आहेत.

ठळक मुद्देव्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी २५ कर्मचारीपोलीस शिपाई पदाच्या १९४ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई पदाच्या १९४ रिक्त पदांसाठी येथील पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर १२ मार्चपासून भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रक्रियेवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार असून, याशिवाय महत्त्वाच्या सर्व ठिकाणी व्हिडीओ रेकॉर्डिंगसाठी एकूण २५ कर्मचारी नियुक्त केले आहेत.ही भरती प्रक्रिया संपूर्णपणे पारदर्शक आणि गुणवत्तेवर आधारित असून, उमेदवारांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये, असे आवाहन पालीस अधीक्षक प्रणय अशोक यांनी केले आहे.

पोलीस भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांची राहण्याची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांची पोलीस मुख्यालयाजवळील बहुउद्देशीय हॉल व रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याजवळील रत्नदुर्ग हॉलमध्ये सोय करण्यात आली आहे. १५ रोजी मैदानी चाचणीसाठी २००० उमेदवारांपैकी १४१२ उमेदवार चाचणीला उपस्थित होते. त्यातील १२१ उमेदवार अपात्र, तर १२९१ उमेदवार पात्र ठरले.यंत्रणेचा वापरभरती प्रक्रियेसाठी यावर्षी प्रथमच १०० मीटर व १६०० मीटर धावणाऱ्या उमेदवारांसाठी आर. एफ. आय. डी. यंत्रणेचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे मनुष्यबळही कमी लागणार असून, उमेदवाराने किती वेळात अंतर पार केले, हे तत्काळ व अचूकपणे समजण्यास मदत होणार आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीpolice parade groundपोलिस कवायत मैदान