शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

देवरूख-रत्नागिरी मार्गावर प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या गाडीचे टायरच निखळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 17:17 IST

प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एसटी बसचे मागील टायर निखळून अपघात झाल्याची घटना देवरूख-रत्नागिरी मार्गावर वायंगणे - घोडवली घाटात घडली. एसटी चालकाच्या प्रसंगावधानामुळे येथील मोठा अनर्थ टळला. शनिवारी दुपारी १२.४५ च्या सुमाराला ही घटना घडली.

ठळक मुद्देदेवरूख-रत्नागिरी मार्गावर प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या गाडीचे टायरच निखळलेएसटी चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला

देवरूख : प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एसटी बसचे मागील टायर निखळून अपघात झाल्याची घटना देवरूख-रत्नागिरी मार्गावर वायंगणे - घोडवली घाटात घडली. एसटी चालकाच्या प्रसंगावधानामुळे येथील मोठा अनर्थ टळला. शनिवारी दुपारी १२.४५ च्या सुमाराला ही घटना घडली.रत्नागिरी आगारातून देवरूखकडे जाणारी एमएच ४०, एन ९२०३ ही एसटी घोडवली-वायंगणे घाट उतरत असताना वायंगणेच्या अलीकडे या धावत्या गाडीचे मागचे २ टायर निखळले. एसटीच्या गतीवरून चालकाने प्रसंगावधान दाखवत गाडी थांबवली.

यामुळे मोठी दुर्घटना टळली. आहे त्याच गतीने जर का चालक गाडी घेऊन पुढे आला असता तर वायंगणे येथील वळणावर मोठा अपघात घडला असता. गाडीचे दोन्ही टायर पूर्णत: बाहेर पडले असते. परंतु चालकाने वेळीच गाडी आवरल्याने अनर्थ टळला.देवरूख आगाराच्या कारभाराचा गेल्या काही महिन्यांपासून बोजवारा उडाला आहे. गाड्या वेळेत न सुटणे, गाड्या सुस्थितीत नसणे, प्रवाशांच्या समस्या वेळेत न सोडवणे यासारख्या घटना वारंवार घडत आहेत. या कारभारावर योग्य नियंत्रण नसल्याने देवरूख डेपोचा कारभार ढिसाळ झाल्याच्या प्रतिक्रिया प्रवाशांमधून उमटत आहेत.

टॅग्स :state transportएसटीRatnagiriरत्नागिरी