शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
2
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
3
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
4
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
5
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
6
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
7
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
8
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
9
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
10
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
11
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
12
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
13
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
14
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
15
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
16
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
17
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
18
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
19
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!

उधना-मंगळूर साप्ताहिकच्या १९ जुलैपासूनच्या फेऱ्या रद्द, रेल्वे प्रशासनाने दिले नाही कारण 

By अरुण आडिवरेकर | Updated: July 14, 2023 17:12 IST

उधना-मंगळूर साप्ताहिक स्पेशलला प्रवाशांचा उदंड प्रतिसादामुळे ३० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या उधना-मंगळूर साप्ताहिक स्पेशलला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद मिळाला. या प्रतिसादामुळे ३० ऑगस्टपर्यंत या गाडीला मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, १९ जुलैपासून ३० ऑगस्टपर्यंत धावणाऱ्या उर्वरित फेऱ्या रद्द करण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे.रेल्वेगाड्यांना होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी पश्चिम रेल्वेने ०९०५७/०९०५८ क्रमांकाच्या उधना-मंगळूर साप्ताहिक स्पेशलला २८ जूनपासून ३० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली होती. वसईमार्गे धावणाऱ्या २२ एलएलबी डब्यांच्या स्पेशल गाडीला कोकण मार्गावर पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर, वैभववाडी, सावर्डे, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, थिविम, करमाळी, मडगाव स्थानकात थांबे देण्यात आले होते.मात्र, १९ जुलैपासूनच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचा हिरमोड झाला आहे. फेऱ्या रद्द करण्यामागचे नेमके कारण रेल्वे प्रशासनाने दिलेले नाही.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीKonkan Railwayकोकण रेल्वे