शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

Ratnagiri: २५ हजारांची लाच स्वीकारताना तलाठी, मंडल अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात; महसूल विभागात खळबळ

By मनोज मुळ्ये | Updated: March 29, 2023 17:41 IST

मंडल अधिकारी आणि तलाठी या दोघांनाही ताब्यात घेण्यात आले असून पुढील कारवाई सुरु

देवरुख : वडिलोपार्जित शेतजमिनीत सहहिस्सेदार म्हणून नाव दाखल करुन ते मंजूर करण्याकरिता २५ हजाराची लाच घेणारा मंडल अधिकारी आणि तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले. या कारवाईमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली. मंडल अधिकारी उल्हास विश्वनाथ मुरुडकर (वय- ४६ ) आणि कनकाडी सजाचे तलाठी संतोष महादेव मोघे अशी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत.संगमेश्वर तालुक्यातील एका तरुणाने वडिलोपार्जित शेतजमीन मिळकतीवर स्वतःचे नाव सहहिस्सेदार म्हणून दाखल करण्याचे प्रकरण दाखल केले होते. ते मंजुरीसाठी पाठविण्याकरिता तलाठी मोघे यांनी २८ फेब्रुवारी रोजी लाच म्हणून मोबाईल फोनची मागणी केली होती. ही नोंद मंजूर करण्याकरिता मंडल अधिकारी उल्हास विश्वनाथ मुरुडकर यांनी २८ फेब्रुवारी आणि १३ मार्च २०२३ रोजी २५ हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तक्रारदार तरुण आणि मंडल अधिकारी यांच्यात चर्चा होऊन बुधवार २९ मार्च रोजी व्यवहार निश्चित झाला. त्यानुसार बुधवारी मंडल अधिकारी मुरुडकर याने तक्रारदाराकडून २५ हजार रुपये लाच स्वीकारली. त्यावेळी सापळा रचून लाचलुचपत विभागाने त्यांना रंगेहाथ पकडले. या कारवाईत मंडल अधिकारी आणि तलाठी या दोघांनाही ताब्यात घेण्यात आले असून पुढील कारवाई सुरु आहे .ठाणे परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक सुनील लोखंडे, पोलिस उपअधीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रवीण ताटे, पोलिस नाईक संतोष कोळेकर, पोलिस नाईक दीपक आंबेकर, पोलिस हेमंत पवार, राजेश गावकर, प्रशांत कांबळे यांनी ही कारवाई केली. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीBribe Caseलाच प्रकरणCrime Newsगुन्हेगारी