शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

फलक, ट्विटर विषय माझ्यासाठी संपले : उदय सामंत

By मनोज मुळ्ये | Updated: June 17, 2024 19:55 IST

शनिवारी कणकवली येथे मंत्री उदय सामंत व किरण सामंत यांचे छायाचित्र असलेले व अप्रत्यक्षणपणे राणे यांना इशारा देणारा फलक लागला.

रत्नागिरी : कणकवली येथे शिवसेना कार्यालयाबाहेर फलक लावण्यात आल्याचे आमदार नितेश राणे यांनी आपल्या सांगितल्यानंतर लगेचच तो काढून टाकण्याची सूचना मी केली. माझ्यासाठी फलक आणि ट्विटर हा विषय संपला आहे, असे सांगून उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सध्या सुरू असलेल्या फलकयुद्धाबाबत काहीही भाष्य करण्यास नकार दिला.

शनिवारी कणकवली येथे मंत्री उदय सामंत व किरण सामंत यांचे छायाचित्र असलेले व अप्रत्यक्षणपणे राणे यांना इशारा देणारा फलक लागला. त्यानंतर आमदार नितेश राणे यांचे छायाचित्र असलेला व अप्रत्यक्षपणे सामंत यांना इशारा देणारा फलक लागला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मंत्री उदय सामंत यांच्या गावी म्हणजे पाली येथे खासदार नारायण राणे यांचे छायाचित्र असलेला फलक लागला. सोमवारी रत्नागिरीतील पत्रकार परिषदेत मंत्री सामंत यांनी याविषयावर फारसे भाष्य केले नाही.गुंतवणुकीवर नाही, फलकांवर चर्चा अधिक

आपण मर्सिडिझ कंपनीची मोठी गुंतवणूक आणली, त्याबद्दल जेवढी चर्चा झाली, त्यापेक्षा कितीतरी अधिक चर्चा फलकांबाबत झाली, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. पाली येथे ज्यांनी कोणी फलक लावला, त्यामुळे पाली गावाला मोठी प्रसिद्धी मिळाली आहे. जर आपल्याकडे हे फलक आणून दिले गेले असते तर ते आपणही लावले असते, असेही ते उपरोधिकपणे म्हणाले................

महायुतीत सर्व आलबेलफलकांमुळे महायुतीबाबतही अनेकांना शंका येत आहेत. पण महायुतीत सर्व काही आलबेल आहे. आता छोटा भाऊ आणि मोठा भाऊ हे विषय महाविकास आघाडीत सुरू आहेत. कुठल्याही फलकांमुळे महायुतीत फरक पडणार नाही. ज्याक्षणी आपल्याला आमदार नितेश राणे यांनी कणकवलीतील फलकाबाबत सांगितले, त्याचक्षणी आपण फलक काढून टाकला. आमच्यामध्ये संवाद आहे, याचा हा पुरावा आहे, असेही मंत्री सामंत म्हणाले.

टॅग्स :Uday Samantउदय सामंतNarayan Raneनारायण राणे