शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजप पुरुन उरेल- चंद्रकांतदादा पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 13:06 IST

राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजप महाविकास आघाडीला पुरून उरेल, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. भाजप कार्यकर्यांना भेटण्यासाठी आणि त्यांच्यासोबत स्नेहभोजन घेण्यासाठी ते रत्नागिरी दौऱ्यावर आले आहेत.

ठळक मुद्देजिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजप पुरुन उरेल- चंद्रकांतदादा पाटीलभाजपचे प्रदेशाध्यक्ष रत्नागिरी दौऱ्यावर, कार्यकर्यांसोबत स्नेहभोजन

रत्नागिरी - राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजप महाविकास आघाडीला पुरून उरेल, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. भाजप कार्यकर्यांना भेटण्यासाठी आणि त्यांच्यासोबत स्नेहभोजन घेण्यासाठी ते रत्नागिरी दौऱ्यावर आले आहेत.गृह खातं जरी राष्ट्रवादीकडे असले तरी याचे मॉनिटरिंग आपण करावे, अशी विनंती आपण मुख्यमंत्र्यांना करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. उच्च शिक्षण तंत्रज्ञान मंत्री उदय सामंत यांच्या बोगस डिग्रीचा वाद निर्रथक आहे.

अर्थात माजी शिक्षण मंत्री आणि विद्यमान शिक्षण मंत्र्यांचा एकाच विद्यापिठाच्या डिग्रीचा योगायोग बघून गंमत वाटते, अशी मिश्किल प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. वारकरी विद्यापीठाच्या सरकारच्या निर्णयाचे स्वागत करताना त्यांनी हे विद्यापीठ व्हायलाच पाहिजे, असे मत व्यक्त केले.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाRatnagiriरत्नागिरी