शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
5
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
6
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
7
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
8
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
9
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
10
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
11
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
12
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
13
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
14
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
15
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
16
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
17
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
18
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
19
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

दापोलीत भाजप-सेना सरकार अपयशी सुप्रिया सुळेंचा आक्रोश मोर्चा-‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 11:46 PM

दापोली : राज्यात दररोज शेतकºयांच्या आत्महत्या होत आहेत.

दापोली : राज्यात दररोज शेतकºयांच्या आत्महत्या होत आहेत. माता भगिनींची अब्रू दिवसाढवळ्या लुटली जात आहे. नागरिक सुरक्षित नाही. सरकार मात्र ‘मी लाभार्थी’च्या खोट्या जाहिरातींवर कोट्यवधी रुपये उधळत आहे. सर्व आघाड्यांवर हे सरकार अपयशी असून, अशा सरकारला जाब विचारण्याची वेळ आली आहे. भाजप-सेनेच्या अपयशी सरकारने ‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा’, असा आक्रोश खासदार सुप्रिया सुळे यांनी दापोलीतील मोर्चात केला.

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे दापोली तालुक्यात केंद्र व राज्य सरकारचा निषेध नोंदविण्यासाठी आमदार संजय कदम यांच्या नेतृत्वाखाली आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी मंत्री भास्कर जाधव, आमदार निरंजन डावखरे, जिल्हाध्यक्ष शेखर निकम, रायगड जिल्हा परिषद अध्यक्षा आदिती तटकरे, रत्नागिरी जिल्हा ग्रामीण बँकेचे संचालक बाबाजी जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत बिरवटकर, दापोली पंचायत समिती सभापती चंद्रकात बैकर सहभागी झाले होते.आता का नाही विकास?देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षात असताना सरकारवर ऊठसूट टीका करायचे. आता ते मुख्यमंत्री आहेत. मग जनतेला अभिप्रेत विकास का होत नाही, असा प्रश्नही सुप्रिया सुळे यांनी केला.

टॅग्स :PoliticsराजकारणSupriya Suleसुप्रिया सुळेBhaskar Jadhavभास्कर जाधव