शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

खासदारांच्या पुतळ्याला भाजपने पाजले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 13:13 IST

Bjp Ratnagiri- खासदार नारायण राणे आणि भाजप प्रदेश सचिव माजी खासदार नीलेश राणे यांच्यावर खासदार विनायक राऊत आणि शिवसेनेकडून होणाऱ्या टीकेचा रविवारी रत्नागिरीमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांनी खासदार राऊत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला पाणी पाजून निषेध व्यक्त केला.

ठळक मुद्देखासदारांच्या पुतळ्याला भाजपने पाजले पाणीविनायक राऊत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला मारले जोडे

रत्नागिरी : खासदार नारायण राणे आणि भाजप प्रदेश सचिव माजी खासदार नीलेश राणे यांच्यावर खासदार विनायक राऊत आणि शिवसेनेकडून होणाऱ्या टीकेचा रविवारी रत्नागिरीमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांनी खासदार राऊत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला पाणी पाजून निषेध व्यक्त केला.यावेळी रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर परिसरात रविवारी दुपारी भाजप कार्यकर्ते एकत्र आले आणि त्यांनी शिवसेनेच्या कृतीचा निषेध केला. शिवसेनेच्या कृतीला भाजपकडून जशास तसे उत्तर देत विनायक राऊत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला पाणी पाजून जोडे मारले.जिल्हा सरचिटणीस राजेश सावंत यांच्या नेतृत्वाखाली युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन, पिंट्या निवळकर, अशोक वाडेकर, नंदू चव्हाण, मेहताब साखरकर, ययाती शिवलकर, रामा शेलटकर, अक्षय चाळके, अमर किर, शोएब खान, गुरुनाथ चव्हाण, सर्वेश सावंत, पप्पू सरफरे, इंतिखाब पठाण, भाई परपते, मन्सूर मुकादम, वल्लभ सरफरे, मनोज तांडेल, आशू सावंत, रमाकांत आयरे, साहिल पवार, विशाल पाटील, राजेश झगडे, शोभा जिरोळे, विद्या सुर्वे, सोनल चाळके, जयश्री भंडारी उपस्थित होते. 

टॅग्स :BJPभाजपाVinayak Rautविनायक राऊत Ratnagiriरत्नागिरी