शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

भडे प्रशालेत जॉय आॅफ गिव्हिंग

By admin | Updated: February 24, 2015 00:00 IST

ग्रामस्थ, पालकांचा प्रतिसाद : रंगमंचाची केली उभारणी

लांजा : तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, भडे नं. १मध्ये राबवण्यात आलेल्या जॉय आॅफ गिव्हिंग उपक्रमाला ग्रामस्थ, पालकवर्ग यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. देण्यातून पुण्य मिळतं का? माहीत नाही, पण समाधान मला नक्कीच मिळतं. हेच समाधान मिळवून देण्याच्या हेतूने प्रेरित होऊनप्रशालेत राबवलेल्या या उपक्रमाने जिल्हा परिषदेच्या शाळेचे रुप पालटले आहे.या उपक्रमांतर्गत आयोजित केलेल्या भाऊबीज भेट उपक्रमातून शालेय दर्शनी सजावट पूर्णत्त्वास गेली आहे. ग्रामस्थांच्या देणगीतून स्वतंत्र संगणक कक्ष तसेच तंटामुक्त समिती आणि ग्रामपंचायत, भडे यांच्या सौजन्याने रंगमंच साकारला आहे. पदवीधर शिक्षक सुहास वाडेकर यांची संकल्पना आणि शाळेचे आधारस्तंभ संगीतकुमार राऊत, सुधीर तेंडुलकर रवींद्र भडेकर, लक्ष्मण तांबे, हरिश्चंद्र तेंडुलकर, बबनकाका तेंडुलकर, राजेंद्र लिंगायत, सरपंच मयुरी आडविलकर, ग्रामस्थ, पालक यांच्या योगदानामुळेच हे शक्य झाल्याची प्रतिक्रिया संदीप पावसकर यांनी दिली.प्रभारी मुख्याध्यापक संदीप पावसकर, वाडेकर, राजकुमार कोष्टी, स्मिता शिंदे यांचे केंद्रीयप्रमुख मीरा कामत, विस्तार अधिकारी विजयकुमार बंडगर, सातपुते, गटशिक्षणाधिकारी मोहन गायकवाड, लांजा पंचायत समितीच्या माजी उपसभापती लीला घडशी, उपसभापती आदेश आंबोळकर, सभापती दीपाली दळवी व सहकारी यांनी विशेष कौतुक केले आहे. ग्रामीण भागातील शाळेसाठी देणगीदारांनी जो उत्साह दाखवला तो वाखाणण्यासारखा आहे. (प्रतिनिधी)