शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
3
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
4
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
5
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
6
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
7
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
8
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
9
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
10
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
11
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
12
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
13
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
14
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
15
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
16
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
17
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
18
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
19
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
20
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

ऑस्ट्रेलियन पर्यटकांना रायगड जिल्ह्यात अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 18:38 IST

रत्नागिरी  जिल्ह्यातील दापोली, गुहागर , गणपतीपुळे , मालवण, गोवा पर्यटनासाठी रिक्षातून निघालेल्या ऑस्ट्रेलियन पर्यटकांना रायगड जिल्ह्यातील अम्बेत घाटात अपघात झाला.  चालकाचा रिक्षावरिल ताबा सुटल्याने तिन ऑस्ट्रेलियन पर्यटकांना दुखापत झाली आहे.

ठळक मुद्देऑस्ट्रेलियन पर्यटकांना रायगड जिल्ह्यात अपघात तिन पर्यटकांना दुखापत, मुंबई येथे पुढील उपचार

रत्नागिरी : जिल्ह्यातील दापोली, गुहागर , गणपतीपुळे , मालवण, गोवा पर्यटनासाठी रिक्षातून निघालेल्या ऑस्ट्रेलियन पर्यटकांना रायगड जिल्ह्यातील अम्बेत घाटात अपघात झाला.  चालकाचा रिक्षावरिल ताबा सुटल्याने तिन ऑस्ट्रेलियन पर्यटकांना दुखापत झाली आहे.

 या रिक्षात ऑस्ट्रेलिया मधून आलेले पर्यटक प्रवास करत असताना हा अपघात घडला. घाटाच्या वळणदार रस्त्यावर चालकाचा रिक्षावरिल ताबा सुटल्याने अपघात घडल्याची माहिती मिळाली.

या रिक्षात बसलेल्या तिन ऑस्ट्रेलियन पर्यटकांना दुखापत झाली असून त्यांना पुढील उपचारासाठी मुंबई येथे नेण्यात आले आहे. यातील तीन रिक्षा व काही पर्यटक रिक्षातून दापोली मार्गे गुहागर, गणपतीपुळेकडे निघाले आहेत.

टॅग्स :AccidentअपघातRatnagiriरत्नागिरी