शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

महिलेवर प्राणघातक हल्ला करून हल्लेखोराची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 18:02 IST

आपल्या कार्यालयातील सहकारी महिलेवर प्राणघातक हल्ला करून त्या महिलेच्याच घरात हल्लेखोराने आत्महत्या केल्याचा प्रकार सोमवारी सकाळी रत्नागिरी शहरातील बंदर रोड येथे घडली.

ठळक मुद्देमहिलेवर प्राणघातक हल्ला करून हल्लेखोराची आत्महत्याप्रकारानंतर बंदररोड परिसरात खळबळ

रत्नागिरी : आपल्या कार्यालयातील सहकारी महिलेवर प्राणघातक हल्ला करून त्या महिलेच्याच घरात हल्लेखोराने आत्महत्या केल्याचा प्रकार सोमवारी सकाळी रत्नागिरी शहरातील बंदर रोड येथे घडली.छाया चव्हाण आणि महेश पाडावे हे दोघेही फिशरीज कॉलेजमध्ये लिपीक पदावर काम करतात. छाया चंद्रेशखर चव्हाण (वय ४०) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव असून, त्या फिशरीज कॉलेजमध्ये कामाला आहेत. त्यांच्याच कार्यालयात महेश पाडावे हा देखील काम करत आहे.

सोमवारी सकाळी त्याने छाया चव्हाण यांच्या बंदररोड येथील घरी जाऊन धारदार शस्त्राने हल्ला केला. त्यानंतर त्याने त्यांच्याच घरात गळफास लावून आत्महत्या केली. या हल्ल्यानंतर छाया चव्हाण घराबाहेर धडपडपत आल्या असता तेथीलच एका मुलाने त्यांना जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.या प्रकारानंतर बंदररोड परिसरात खळबळ उडाली असून, या घटनेमागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणाचा अधिक तपास रत्नागिरी शहर पोलीस स्थानकाचे पोलीस करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRatnagiriरत्नागिरी