शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

एका वर्षाच्या आत राजापुरात गंगामाईचे आगमन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 12:23 IST

राजापूर :  देशभरात प्रसिद्ध असलेल्या राजापूरच्या गंगामाईचे बुधवारी सकाळी ६ वाजता आगमन झाले आहे. गतवर्षी 2४  एप्रिल रोजी गंगामाईचे ...

ठळक मुद्दे एका वर्षाच्या आत म्हणजे सुमारे ९ महिण्यानी  पुन्हा गंगामाई अवतरली

राजापूर :  देशभरात प्रसिद्ध असलेल्या राजापूरच्या गंगामाईचे बुधवारी सकाळी ६ वाजता आगमन झाले आहे. गतवर्षी 2४  एप्रिल रोजी गंगामाईचे आगमन झाले होते.त्यानंतर ६२ दिवसानी म्हणजेच २४ जून रोजी गंगामाई अंतर्धान पावली होती . एका वर्षाच्या आत म्हणजे सुमारे ९ महिण्यानी  पुन्हा गंगामाई अवतरली आहे . 

      सध्या देशावर कोरोणाचे सावट असल्यामुळे गंगाक्षेत्रावर कोणीही नव्हते त्यामुळे आज मंगळावारी नेमके किती वाजता आगमन झाले याची अचूक माहीती मिळू शकली नसली तरी गंगामाई संस्थान चे सचिव गंगापूत्र श्रीकांत घुगरे यानी अंदाजे सकाळी ६ वाजता गंगामाईचे आगमन झाल्याची माहीती लोकमतला दिली आहे .

लॉकडाउन व संचारबंदी असल्यामुळे गंगाक्षेत्रावर पहिल्यांदाच शुकाशुकाट पहावयास मिळत आहे . प्रत्येक वेळी गंगामाईचे आगमन झाले की भक्तांची गंगाक्षेत्रा गर्दी होते मात्र यावेळी संचारबंदीमुळे शांतता आहे . 

टॅग्स :konkanकोकणRatnagiriरत्नागिरी