शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Sanjay Raut: मला तुरुंगात मारण्याचा प्रयत्न झाला, संजय राऊतांचा गौप्यस्फोट

By मनोज मुळ्ये | Updated: February 17, 2023 14:24 IST

न्यायालयासह कोणत्याही यंत्रणेला स्वतंत्रपणे काम करू दिले जात नाही

रत्नागिरी : जे तुमच्या मताचे नाहीत, त्यांची तुम्ही हत्या करणार का?, असा प्रश्न भाजपाला करुन शिवसेना नेते संजय राऊत यांनी आपल्यालाही तुरुंगात मारण्याचा प्रयत्न झाला असल्याचे सांगितले. योग्य वेळ आल्यावर याबाबत विस्तृत बोलेन, असेही ते म्हणाले.पत्रकार वारिशे यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी खासदार संजय राऊत, विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे शुक्रवारी रत्नागिरीत दौऱ्यावर आहेत. यावेळी पत्रकार परिषद घेत खासदार राऊत यांनी सर्वच तपास यंत्रणा सत्ताधाऱ्यांच्या खिशात असल्याचा गंभीर आरोप केला. न्यायालयासह कोणत्याही यंत्रणेला स्वतंत्रपणे काम करू दिले जात नाही. प्रत्येक यंत्रणेवर सरकारचा दबाव आहे. त्यामुळे वारिशे हत्या प्रकरणातही नीट तपास होईल की नाही, याबाबत आपल्याला शंका आहे, असे ते म्हणाले.विरोध करणाऱ्या प्रत्येकाची हत्या करणार का?विरोधी पक्षाच्या लोकांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. त्यांना तुरुंगात पाठवले जात आहे. आता त्याही पुढे जाऊन त्यांच्या हत्या केल्या जात आहेत. हा इशारा आहे का? आडवे येणाऱ्या, विरोध करणाऱ्या प्रत्येकाची हत्या करणार का, असा प्रश्न त्यांनी केला.

योग्य वेळ आल्यानंतर विस्तृत बोलेने

खोट्या गुन्ह्याखाली आपल्यालाही तुरुंगात पाठवण्यात आले आणि तेथे आपल्याला मारण्याचा प्रयत्न झाला. योग्य वेळ आल्यानंतर यावर विस्तृत बोलेने, असे सांगत त्यांनी देशात, राज्यात आणीबाणीपेक्षाही भयंकर स्थिती असल्याचा आरोप केला. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीSanjay Rautसंजय राऊत