शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बाणकोट येथील हिंमतगड किल्ल्याला खासदार अमोल कोल्हेंनी दिली भेट; सरकारवर केला जोरदार प्रहार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2019 13:08 IST

महाराष्ट्रातील ब संवर्गातील किल्ले लग्न किंवा कार्यक्रमांसाठी भाडेतत्त्वावर देण्याचा दुर्दैवी निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. त्याचा निषेध करण्यासाठी आपण आलो असल्याचे त्यांनी सांगितले.

मंडणगड : गडकिल्ले भाडेतत्त्वावर देण्याच्या आपण निषेध करत असल्याचे उद्गार राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी काढले.खासदार कोल्हे यांची शिवस्वराज्य यात्रा रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झाली आहे. मंडणगड तालुक्यातील बाणकोट येथील हिंमतगड किल्ल्याला खासदार अमोल कोल्हे यांनी भेट दिली. त्यांच्यासमवेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, रायगडचे खासदार सुनील तटकरे, स्थानिक आमदार संजय कदम हेही उपस्थित होते.

महाराष्ट्रातील ब संवर्गातील किल्ले लग्न किंवा कार्यक्रमांसाठी भाडेतत्त्वावर देण्याचा दुर्दैवी निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. त्याचा निषेध करण्यासाठी आपण आलो असल्याचे त्यांनी सांगितले. गडकिल्ले मुळातच सुंदर आहेत. या किल्ल्याला तर समुद्राची पार्श्वभूमी आहे. तेथे वॉटर स्पोर्टस् सुरू करता येऊ शकेल. येथे शिवाजी महाराजांच्या जाज्वल्ल्य इतिहासाला उजाळा देता येईल. मात्र तसे न करता हे भाडेतत्त्वावर देण्याचा जो निर्णय घेण्यात आला आहे, त्याचा निषेध करावा तितका थोडा आहे, असे ते म्हणाले.

किल्ल्याला भेट देऊन झाल्यावर त्यांनी मंडणगड नगर पंचायतीच्या इमारतीच्या गॅलरीमधूनच खाली जमलेल्या लोकांशी संवाद साधला. गेल्या पाच वर्षात महाराष्ट्रात १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. १ लाख ४२ हजार कंपन्या बंद पडल्या आहेत. त्यामुळे लाखो हातांचा रोजगार बुडाला आहे. हे पाप भाजप आणि शिवसेनेच्या सरकारचे आहे, असा आरोप त्यांनी केला.

टॅग्स :State Governmentराज्य सरकारNCPराष्ट्रवादी काँग्रेस