शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आकांक्षा कदम नऊ वेळा राज्यस्तरीय कॅरमची विजेती, मुंबईत पार पडली स्पर्धा

By शोभना कांबळे | Updated: February 28, 2024 15:38 IST

रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील देवडे गावची सुकन्या व आंतरराष्ट्रीय कँरमपटू आकांक्षा कदमने आतापर्यंत तब्बल नऊ वेळा राज्यस्तरीय कँरमचे विजेतेपद ...

रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील देवडे गावची सुकन्या व आंतरराष्ट्रीय कँरमपटू आकांक्षा कदमने आतापर्यंत तब्बल नऊ वेळा राज्यस्तरीय कँरमचे विजेतेपद पटकावले आहे. मुंबई येथे झालेल्या १५ व्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेची ती दुसऱ्यांदा विजेती ठरली आहे.मुंबई शिवाजी पार्क जिमखाना व महाराष्ट्र कँरम असोसियशन यांनी आयोजित केलेल्या १५ व्या राज्य मानांकन कँरम स्पर्धेत आकांक्षा कदम सहभागी झाली होती. तिने चैताली सुवारे,काजलकुमारी यांना पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश केला.अंतिम फेरीत आकांक्षाने ठाण्याच्या समृद्धी घाडीगांवकरवर तीन सेटपर्यंत रंगलेल्या सामन्यात १६-०८-१३, २४-०८-०९, २५-०७-०१ असे नमवून नवव्यांदा राज्यस्तरीय कँरमचे विजेतेपद पटकविले. तिने २०२२ मध्येही शिवाजी पार्क जिमखाना येथे झालेल्या स्पर्धेत विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर तिचे हे दुसरे विजेतेपद आहे. आकांक्षा ही अवघी अठरा वर्षाची असून तिच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी