शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

कामथेतील नवविवाहित तरुणाचा अपघाती मृत्यू, मुंबई-गोवा महामार्गावरील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2020 16:14 IST

Accident : कामथे घाटातील अवघड वळणावर बाजू काढत असताना डंपरची धडक बसली. या अपघातानंतर काही वेळातच कामथे येथील ग्रामस्थांची गर्दी झाली. त्यामुळे घटनास्थळी तणावाचे वातावरण बनले होते.

ठळक मुद्देहा अपघात शुक्रवारी सकाळी १० वाजण्याच्या दरम्यान मुंबई - गोवा महामार्गावरील कामथे घाटातील वांगी पुलाजवळ घडला.

चिपळूण : चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीचा डंपर आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात कामथे (ता. चिपळूण) येथील स्वप्नील बुदर (२७, रा. हरेकरवाडी - कामथे) या नवविवाहित तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी सकाळी १० वाजण्याच्या दरम्यान मुंबई - गोवा महामार्गावरील कामथे घाटातील वांगी पुलाजवळ घडला. हा तरुण महावितरण कंपनीच्या एजन्सीजचा कर्मचारी होता.

कामथे घाटातील अवघड वळणावर बाजू काढत असताना डंपरची धडक बसली. या अपघातानंतर काही वेळातच कामथे येथील ग्रामस्थांची गर्दी झाली. त्यामुळे घटनास्थळी तणावाचे वातावरण बनले होते. पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीवर नियंत्रण आणले. स्वप्नील बुदर याला तातडीने कामथे उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. त्यानंतर कामथे उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरातही ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.  

स्वप्नील बुदर याचे महिनाभरपूर्वीच विवाह झाला आहे. वर्षभरापूर्वीच त्याच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर स्वप्नीलचा अपघाती मृत्यू झाल्याने बुदर कुटुंबियांवर मोठा आघात झाला आहे. त्याच्या पश्चात पत्नी, आई व भाऊ असा परिवार आहे. 

टॅग्स :Accidentअपघात