शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव कार थेट दुकानात घुसली, एक जण जखमी; चिपळुणातील घटना

By संदीप बांद्रे | Updated: June 10, 2023 16:58 IST

दुकानातील फर्निचर व दर्शनी भागातील मालाचे तसेच कारचे मोठे नुकसान

चिपळूण : शहरातील मार्कंडी येथील रहदारीच्या ठिकाणी असलेल्या फॅमिली स्टोअर्स या दुकानात वेगाने आलेली कार घुसली. या घटनेत दुकानासह कारचे मोठे नुकसान झाले असून, एक तरुण जखमी झाला आहे. ही घटना काल, शुक्रवारी (९ जून) घडली.शहरातील बहादूर शेख नाक्याहून चिंच नाक्याकडे वॅगन-आर कार घेऊन येत असताना हा अपघात घडला. कारचालकाचा ताबा सुटल्याने तो विरुद्ध बाजूला गेला. त्यानंतर मार्कंडी येथे चौकातील फॅमिली स्टोअर्सकडे गाडी अचानक वळली. त्यानंतरही गाडीवर नियंत्रण न राहिल्याने गाडी थेट दुकानातच घुसली. यामध्ये दुकानातील फर्निचर व दर्शनी भागातील मालाचे नुकसान झाले.तसेच दुकानासमोर उभ्या असलेल्या एका तरुणाच्या हाताला गंभीर दुखापत झाली. त्याला तत्काळ नजीकच्या खासगी रुग्णालयात नेऊन उपचार करण्यात आले. तसेच अपघातग्रस्त कारचेही मोठे नुकसान झाले आहे. या घटनेनंतर मार्कंडी चौक परिसरात नागरिकांनी गर्दी केली हाेती.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीChiplunचिपळुणAccidentअपघात