शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri News: भरणेत दुर्मीळ व्हिटेकर बोआ जातीचा साप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2022 16:38 IST

१९९१ मध्ये सर्प संशोधक इंद्रनील दास यांनी नवीन प्रजाती म्हणून शोध लावला.

खेड : तालुक्यातील भरणेनाका येथे एका घरामध्ये मंगळवारी (२७ रोजी) रात्री १० वाजता साप आढळला. हा साप दुर्मीळ असणाऱ्या व्हिटेकर बोआ जातीचा असल्याची माहिती कोल्हापूरमधील प्राणीमित्र व वन्यजीव अभ्यासक आशुतोष सूर्यवंशी यांनी दिली.भरणे येथे एका घरात साप असल्याची माहिती छत्रपती वाईल्ड लाईफ फाउंडेशनच्या प्राणीमित्रांना मिळाली. सर्पमित्र युवराज मोरे यांनी त्या सापाला सुरक्षितरित्या पकडले. मात्र, या सापामध्ये काही वेगळेपणा जाणवल्याने युवराज मोरे यांनी कोल्हापूर येथील वन्यजीव अभ्यासक आशुतोष सूर्यवंशी यांना माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा साप व्हिटेकरी बोआ जातीचा असून,  १९९१ मध्ये सर्प संशोधक इंद्रनील दास यांनी नवीन प्रजाती म्हणून शोध लावला.

भारतीय उपखंडातील हर्पेटाॅलाॅजीमध्ये दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानामुळे रोमुलस व्हिटेकर यांचे नाव या प्रजातीस दिले गेले. ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य सापांच्या संशोधनामध्ये घालवले त्यांच्या नावाने हा साप ओळखला जावा म्हणून यांच्या गौरवार्थ या सापाला त्यांचे नाव देण्यात आले, म्हणून त्याला व्हिटेकरी बोआ असे म्हणतात.वनविभागाचे वनक्षेत्रपाल  वैभव बोराटे व वनपाल सुरेश उपरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्या सापाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. मानवी वस्तीमध्ये दाखल झालेले किंवा संकटात सापडलेले वन्यप्राणी आढळल्यास लोकांनी याबाबत तत्काळ माहिती देण्याकरता वनविभागाच्या १९२६ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन दापोलीचे परिक्षेत्र वन अधिकारी वैभव बोराटे यांनी केले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीsnakeसाप